यवतमाळचा दुर्गोत्सव - २०१४

Submitted by टीना on 4 October, 2014 - 12:50

यावर्षी यवतमाळला घरीच असल्याने पुर्ण नवरात्रीचा आनंद घेता आला ...

येथील देवींचे काही प्रचि शेअर केल्यावीना राहावले नाही ..
काही मंडळ आणि काही नावांनी त्या प्रसिद्ध आहेत ते जसेच्या तसे इथे देतेय ..

१. बाबूभाईंची देवी - बाबूभाई नेहमी कोलकाता वरुन देवी आणतात अथवा तेथील कारागीरांना ती तयार करण्यासाठी बोलवतात ..

babubhai (1).JPG

२.

babubhai (2).JPG

३. कॉटन मार्केट

cotton market.JPG

४. एकवीरा देवी

ekveera (1).JPG

५.

ekveera (2).JPG

६. हितान्वेषी देवी

hitanveshi (2).JPG

७. हितान्वेषी देवीसमोरील रांगोळी

hitanveshi (1).JPG

८. गांधी चौक

jaihind (1).JPG

९.

jaihind (2).JPG

१०. जगदंबा दुर्गोत्सव मंडळ

jagdamba (1).JPG

११.

jagdamba (2).JPG

१२. लोकमान्य मंडळ

lokmany (1).JPG

१३.

lokmany (2).JPG

१४.

lokmany (3).jpg

१५. पंचशील

panchshil (1).JPG

१६.

panchshil (2).JPG

१७. पुनम चौक

punam (1).JPG

१८.

punam (2).JPG

१९. सिंघानीया नगर

singhaniya (1).JPG

२०.

singhaniya (2).JPG

२१. वडगाव ग्रामपंचायत

wadgao (1).JPG

२२.

wadgao (2).JPG

२३. जगदंबा मंडळ, दिप नगर

warma (1).JPG

२४.

warma (2).JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच्या सर्व प्रचि मी माझ्या DG मधे काढलेत .. पण साईझ कमी करताना त्याच्या क्वालीटीची पार वाट लागुन गेलीय Sad .. क्रुपया सांभाळून घ्या .

सर्वच प्रचि सुरेख. Happy

यवतमाळ ला अश्या काही सुंदर मुर्ती / आरास असतील असे वाटले नव्हते, अपुरी माहीती आमची Sad

धन्यवाद यवतमाळची अशी ओळख करुन दिल्याबद्द्ल Happy

रायबागान >>> धन्यवाद .. यवतमाळचा दुर्गोत्सवामधे कोलकाता नंतर २रा क्रमांक लागतो .. Happy

धन्यवाद सर्वांचे ..

जिप्सी >> यावर्षी येथील मुख्य आकर्षण तीच होती... कल्पकता आणि सुंदरता यांच सुरेख मिश्रण ... Happy