Submitted by टीना on 4 October, 2014 - 12:50
यावर्षी यवतमाळला घरीच असल्याने पुर्ण नवरात्रीचा आनंद घेता आला ...
येथील देवींचे काही प्रचि शेअर केल्यावीना राहावले नाही ..
काही मंडळ आणि काही नावांनी त्या प्रसिद्ध आहेत ते जसेच्या तसे इथे देतेय ..
१. बाबूभाईंची देवी - बाबूभाई नेहमी कोलकाता वरुन देवी आणतात अथवा तेथील कारागीरांना ती तयार करण्यासाठी बोलवतात ..
२.
३. कॉटन मार्केट
४. एकवीरा देवी
५.
६. हितान्वेषी देवी
७. हितान्वेषी देवीसमोरील रांगोळी
८. गांधी चौक
९.
१०. जगदंबा दुर्गोत्सव मंडळ
११.
१२. लोकमान्य मंडळ
१३.
१४.
१५. पंचशील
१६.
१७. पुनम चौक
१८.
१९. सिंघानीया नगर
२०.
२१. वडगाव ग्रामपंचायत
२२.
२३. जगदंबा मंडळ, दिप नगर
२४.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वच्या सर्व प्रचि मी माझ्या
सर्वच्या सर्व प्रचि मी माझ्या DG मधे काढलेत .. पण साईझ कमी करताना त्याच्या क्वालीटीची पार वाट लागुन गेलीय .. क्रुपया सांभाळून घ्या .
खुप छान
खुप छान
सुंदर !
सुंदर !
खुप सुंदर
खुप सुंदर
सुरेखच टीना, प्र.ची १० खुप
सुरेखच टीना, प्र.ची १० खुप आवडली... आणि राधा क्रुष्णाची रांगोळी तर अप्रतिम...:)
मस्त माझी नंणद पण राहाते
मस्त
माझी नंणद पण राहाते यवत्माळ ला
सुंदर !
सुंदर !
सर्वच प्रचि सुरेख. प्रचि
सर्वच प्रचि सुरेख.
प्रचि १३-१४ची संकल्पना खुप आवडली.
सर्वच प्रचि सुरेख. यवतमाळ ला
सर्वच प्रचि सुरेख.
यवतमाळ ला अश्या काही सुंदर मुर्ती / आरास असतील असे वाटले नव्हते, अपुरी माहीती आमची
धन्यवाद यवतमाळची अशी ओळख करुन दिल्याबद्द्ल
रायबागान >>> धन्यवाद ..
रायबागान >>> धन्यवाद .. यवतमाळचा दुर्गोत्सवामधे कोलकाता नंतर २रा क्रमांक लागतो ..
धन्यवाद सर्वांचे .. जिप्सी
धन्यवाद सर्वांचे ..
जिप्सी >> यावर्षी येथील मुख्य आकर्षण तीच होती... कल्पकता आणि सुंदरता यांच सुरेख मिश्रण ...