संस्कृती
|| तो हा विठ्ठल बरवा ||
संशोधनाच्या पूर्वनियोजित मार्गावरून चालताना कितीदातरी नकळताच पायाखाली नव्या, अनपेक्षित वाटा येत राहतात. आपण कितीही नाही म्हणले तरी पायाखाली आपसूक सरकलेल्या त्या वाटांवरून थोडे तरी चालत जातो. त्या वाटा नवी कोडी घालत- उलगडत राहतात आणि आखीव प्रवासात लागणारी ही छुपी वळणे शोधयात्रा फार समृद्ध करून सोडतात हा अनुभव बहुतेक सगळ्याच संशोधकांना येतो. माझी ही कथाही काही वेगळी नाही.
आई जिजाऊचां वाडा स्वच्छता मोहीम , पाचाड : १ -११-२०१५
नमस्कार ,
रायगड जसे संपूर्ण देशाचे प्रेरणा स्थान तसेच आई जिजाऊचा पाचाड येथील वाडा देखील एक शक्तीपीठच, शिवरायांच्या आणि किल्ले रायगडाच्या संपुर्ण हालचालीचे मुक साक्षीदार .…
आपल्या भारत कसे एक समृद्ध देश "संकृती - परंपरा" हा आपला आत्मा त्यात महाराष्ट्र म्हणजे गडकिल्ल्याच्या राष्ट्र , म्हणतात ना " इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाच " असा समृद्ध आणि पराक्रमी आपला महाराष्ट्र .
पण याच महाराष्ट्रात पुरातन वास्तु विषयी नेहमीच उदासीनता जाणवत आली , सरकार काही करत नाही अशी बोंब प्रत्येकाची
बोटीवरील जीवन
जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दि
NCPA, SOI आणि उस्ताद झाकीर हुसैन - ते अविस्मरणीय पाच दिवस
नमस्कार! ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण-मुंबईच्या NCPA ला जाउन एक अनोखी मैफल आणि त्याची पूर्व-तयारी अनुभवण्याचा योग आला. कलाकार होते उस्ताद झाकीर हुसैन आणि पाश्चात्य ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल.
त्याबद्दल डायरीच्या थाटात लिहिलेले हे अनुभव:
दिवस पहिला - २२ सप्टेंबर
झोंबाड
आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला.
शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं.
"आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो.
तडका - किंमत
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १० इस मोड़ से जाते हैं . . (अंतिम)
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
ब्येनं
तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेल थोडा रिंगणात लायनीला शिवत पडला.
"बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली.
बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला.
" ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला.
मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला.
"बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली.
"ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला.
सेहेवागी पोवाडा...
वीरुच्या निवृत्ती निमित्ताने ,पूर्वी मिसळपाव.कॉम वर लिहिलेला हा पोवाडा इथे देत आहे..कारण आज मी तो म्हणला ..
तेंव्हा त्या रेकॉर्डिंगसह देत आहे.. ऐकून/वाचून कसा वाटला..ते जरूर सांगा.
Pages
