हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय?
या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.
http://www.maayboli.com/node/48375
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.
सध्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर टीव्हीवर अनेक सरकारी योजनांच्या जाहिराती येत आहेत. अनेकांना या योजना अस्तित्वात होत्या हेच माहिती नव्हते.
"राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना" ही त्यातलीच एक. या योजनेनुसार भगवे/पिवळे रॅशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब १,५०,००० रुपयांचा आरोग्यविमा सरकार तर्फे दिला जाणार आहे, पण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी "आरोग्य कार्ड" असायला हवे.
हे आरोग्य कार्ड कुठे मिळेल, त्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल? याची माहिती द्याल का?
एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
- एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
सर्वच कार्यालयात उशीरा उपस्थित राहण्याचे प्रमाण बरेच आहे. त्यासाठी कार्यालयात लेट मस्टर ठेवण्यात येते. अशावेळी त्यात उशीराने उपस्थितीची कारणे व वेळ लिहावी लागातात. त्यात बरेच जण डु --- do----- असे लिहुन मोकळे होतात. एकदा एका महिला कर्मचार्यास कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. सदर महिला गर्भवती असल्याने तीने लेट मस्टरमधे गर्भवती असल्याने पोटात दुखत होते असे लिहीले. त्यानंर एक पुरुष कर्मचारी आला सवईमे त्याने --- do----- असे--- do----- असे लिहुन मोकळा झाला. साहेबानी मस्टर पाहीले आणि त्याला बोलावले, म्हणाले तुम्हालाही डिलीव्हरीचा त्रास केव्हा पासुन होतोय.