ललित

वाढदिवस

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज मायबोलीवर सहा वर्षे पुर्ण झाली! झकास!!!

जुन्या मायबोलीवर चे लिखाण नवीन मायबोलीवर आणायचे आहे! नवनिर्माण करायचे हे म्हणा की!!!

विषय: 
प्रकार: 

ऋणानुबंधांच्या...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

फार फार वर्षांपूर्वी Accenture कृपेने राणीच्या राज्यात जाण्याचा योग आला. पहिलीच onsite खेप होती. भारतातुन ह्या project वर गेलेले मी आणि एक नितीन असे दोघेच होतो. तो दक्षिणेकडचा म्हातारा, कंटाळवाणा दिसणारा मनुष्य होता.

विषय: 
प्रकार: 

देणार्‍याचे हात घ्यावे...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली.
"त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई."

प्रकार: 

मराठी चित्रपट : मला काय वाटतं????

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मराठी चित्रपट हा तसा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अति जुने, जुने, नवे, आगामी अशा सगळ्याच चित्रपटांविषयी आपण बरीच चर्चा करत असतो. काही चित्रपट आपल्या पसंतीस उतरतात, तर काही अजिबात नाही.

विषय: 
प्रकार: 

कलासंपन्न बेटः बालि

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हे काही प्रवास वर्णन नाही. मला जर कुणी विचारलं की आम्ही बालिमधे जाऊन काय काय पहायला हवं?

विषय: 
प्रकार: 

असंच आपलं काहीतरी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कधी तासन्तास डोळे दिपवणार्‍या ढगांच्या गाद्या, कधी चिमूटभर ढगांच्या पुंजक्यांच्याही नितळ समुद्रात नाचणार्‍या आणि इतक्या वरूनही दिसणार्‍या सावल्या, कधी वाळूचीच जमीन अन वाळूचेच डोंगर आणि एकच तपकिरी रंग.

विषय: 
प्रकार: 

गॅरी हॉल ज्युनिअर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आजची दुसरी गोष्ट आहे अजुन एका अतिशय अटितटीच्या स्विमींग रिले शर्यतीची... आणी ही शर्यत जितकी रंगतदार होती त्याइतकेच रंगतदार या कथेतील प्रमुख भुमिका बजावणार्‍या एका स्विमरचे व्यक्तिमत्व होते...

प्रकार: 

जलतरण रिले स्पर्धा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ऑलिंपिक्स स्विमींग ट्रायल्स आमच्यापासुन ३ तासावरच होत्या... मी पाहील्या..त्याबद्दल व मायकेल फेल्प्स्,डेरा टोरस व केटि हॉफ बद्दल लिहीनच..

प्रकार: 

विल्मा रुडॉल्फ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बैजींग ऑलिंपिक्स केवळ ३० दिवसावर येउन ठेपले असताना ऑलिंपिक्सच्या आठवणींचा हा दुवा परत एकदा जिवंत करताना मला खुप आनंद होत आहे. मधल्या २ महिन्यांपेक्षा जास्त गॅप बद्दल परत एकदा दिलगीर...

प्रकार: 

रंगीबेरंगी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बराच मोठा ब्रेक घेतलाय ना मी ?
अजून थोडे दिवस, मग येतोच इथे.

dipakali.jpg

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - ललित