ललित

रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु |
अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||
या भुमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्र धर्म राहीला काही | तुम्हांकरीता ||

प्रकार: 

निलगिरी

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

माझ्या मित्रमैत्रिणीप्रमाणेच वृक्षही माझे सवंगडीच आहेत.

विषय: 
प्रकार: 

सरसो

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चे पोस्टर मला अजुन आठवतेय. शाहरुख आणि काजोल च्या मागे पिवळीजर्द फ़ुले फ़ुललेले, मोहरीचे शेत दाखवलेय. त्या सिनेमाचा आनंदी मूड, त्या दृष्यात छान पकडला होता.

विषय: 
प्रकार: 

समुद्रफळ

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

समुद्राकाठचे खारे वारे आणि मतलई वारे सर्वच प्रकारची झाडे वाढु देत नाहीत. सुरुची म्हणजेच कजुरिना सारखी विरळ पानांचीच ( खरे तर ती पाने नसतात, देठच असतात ) झाडे तिथे वाढू शकतात.

samudrafaL.jpg

विषय: 
प्रकार: 

नोनी

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

या मार्केटिंगवाल्यांचे मला खुप नवल वाटते. कुठल्या वस्तुचे ते मार्केटिंग करु शकतील सांगता येत नाही.

noni_1_.jpg

विषय: 
प्रकार: 

मर्यादावेल

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

अगदी मुंबईत नाही पण जरा बाहेरच्या समुद्रकिनार्‍यावर गेलो कि हि मर्यादावेल दिसणारच.

maryadavel.jpg

विषय: 
प्रकार: 

अनामिका

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

झाड दिसलं कि त्याचा फोटो काढायचा. त्याचं नाव शोधायचं. उपयोग शोधून काढायचे. कुणी सांगितलेत हे उद्योग. कुणीच नाही. पण मी करतो. स्वतःच्या समाधानासाठी.

विषय: 
प्रकार: 

कमो

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

तिवरांच्या जंगलात जास्त करुन दिसणारे एक झाड म्हणजे कमो.
मुळांचे गुंतागुंतीचे जाळे आणि वर पानाचा तितकाच गच्च पसारा. झाड वर्षभर हिरवेगार असते.

विषय: 
प्रकार: 

गेवा

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मुंबईतील तिवरांची जंगले आता किती वर्षं टिकतील याची शंकाच आहे. अजुनतरी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजुला ती थोडीफ़ार आहेत. वाशी खाडीच्या पुलच्या बाजुलाहि ती आहेत. विमानातून उतरताना तरी हा हिरवा टापू नजरेत भरतो.

विषय: 
प्रकार: 

आईच डोरलं..

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

लग्नात तिला पितळेचं डोरलं मिळालं. काळ्या मण्यांची पोथ आणि त्यामधे शिंपल्याच्या आकारच इवलसं डोरलं. पितळेच असूनही ती फार जपायची त्याला. स्नानाला जाताना अलगद गळ्यातून काढून पाणी लागू न देता भिंतीवर ठेवायची. हळूहळू ते चपायला लागलं म्हणून त्यात तिनी लाख भरली. मग ते कसं चपणार! अधुनमधुन चिंचेच्या वा शिकेकईच्या पाण्यानी त्याला घासून चकचकीत करायची. आईला सारखी आस होती बाबा तिला कधीतरी सोण्याच डोरलं घेऊन देतील म्हणून. पण मग इतकी अपत्य झाल्यानंतर तिने ही अपेक्षा केली नाही की तिला सोण्याच डोरलं मिळेल म्हणून. मी दुसरीत असेल, तेंव्हा बाबांना दिवाळीचा बोनस मिळाला आणि त्यांना वाटल आईसाठी डोरलं कराव.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - ललित