शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.
शिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.
- गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
- शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
- धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
- अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार