वाढदिवस
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
4
चंप्या,
चंप्या, लेका तू परत कधी उगवलास?!!
तुला परत बघून छान वाटलं.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
चंपक,,, अरे
चंपक,,, अरे खुप छान कल्पना आहे.... माझ्याकडेही खुप जुने मायबोलीकरांचे साहित्य आहे.
अरे फ, सॉरी.
अरे फ, सॉरी. मी दोन वर्षे भारतात राहीलो पण भेट झाली नाही. जरा कठीण काळ होता!
पुन्हा आलो कधी तर भेटु.
नील.. अरे मी माझे स्वतःचे च लिखाण म्हणत होतो रे. दुसर्यांचे लिखान आपण टाकु शकु असे वाटत नाही.
चंपक,
चंपक, पुनर्गमनाबद्दल स्वागत आहे. २ वर्ष भारतात राहुन काय काय केलेस ते वाचायला आवडेल. म्हणजे खासगी लिहि असे म्हणत नाही पण बाकीचे लिहू शकतोस. आता सध्या कुठल्या देशात आहेस, Ph. D. नंतर काय करतो आहेस तेही लिहि. जुने मित्र दोस्त भेटले की एक वेगळाच आनंद होतो तसे झाले तुला पाहून.
आणि हो तुझा दिवाळी अंकातील लेख सर्वाधिक आवडला. हे परत एकदा सांगतो आहे..