मक्याच्या पोह्यांचा चिवडा.. (फक्त फोटो)
रेसिपी सोपी असल्यामुळे सगळ्यांना माहीत असेलच असे समजुन फक्त फोटो टाकलेत..
रेसिपी सोपी असल्यामुळे सगळ्यांना माहीत असेलच असे समजुन फक्त फोटो टाकलेत..
एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :
पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावली आणि खिल्लारी जोडी शेतात रमली...
नांगरणी उरकून पंधरवडा सरला आणि पेरणीला सुरवात झाली...
सफेद धोती वर चौकड्यांचा गळाबंद सदरा असा पेहराव केलेला R.K. Laxman यांचा Common Man आपण सगळ्यांनी TOI मधून पाहिलेला आहे. समाजातील प्रत्येक विषयाला 'आम आदमी'चा नजरीया देणारा हा Common Man 'वरळी सीफेस्'वर आपल्या सवंगड्याशी हितगुज करताना.
सांदण दरीच्या ट्रेकला पावसाने आमचा पाठलाग केला होता.पहिला पाऊस पडुन गेला होता.त्यामुळे खास पावसाचा आनंद लुटण्यासाठी परत सह्याद्रीच्या कुशीत जायची ओढ लागली होती. "नो डेस्टिनेशन" आमचा जुना भटकंतीचा ग्रुप.बरेच दिवस एकत्र ट्रेक केला नव्हता.या ट्रेकच्या निमित्ताने आम्हा सवंगडयांची भट्टी परत जुळुन आली.खर म्हणजे नाणेघाटावर माझे मित्र आधी जाऊन आले होते.तिथला पाऊस त्यांनी अनुभवला होता.त्यांचा आधीचा अनुभव ऐकुन माझी उत्सुकता ताणली गेली.कारण मी तो मुलुख पहिल्यांदाच पाहणार होतो.त्यामुळे रुळलेल्या वाटेने न जाता थोडया वेगळ्या वाटेने घाटावर जायच ठरल.
Photographic Society of Pune यांच्या द्वारे आयोजित केल्या गेलेल्या, दिनांक १९-२० मे २०१२ च्या 'वेडिंग फोटोग्राफी' ह्या कार्यशाळेविषयी माझे मनोगतः
आदरणीय गुरुजन आणि इथे जमलेल्या सर्व छायाचित्रकार सवंगड्यांना तसेच व-हाडी मंडळींना माझा नमस्कार,
स्प्रिंग आला की फुलं बहरायला लागतात. अझेलीयाजचा बहर ओसरला की मॅग्नोलीया बहारायला लागतो. ह्याला स्वतःचा सुगंधही असतो. छोट्याशा झाडालासुध्दा केवढी मोठी मोठी फुलं लागतात. एखादी बारीक आई नाही का आपल्या अगदी बाळसेदार बाळाला सहज उचलून घेते तशीच ही झाडं. माझ्या यार्डमधलं सगळ्यात छोट्सं मॅग्नोलीया मला त्या आईची आठवण करून देतं. म्हणून हे खास Mother's Day Special.
विरंगुळा म्हणून वाहते बाफ झाले आणि त्यातही लोक रिक्षा फिरवू लागले. (फिरवू देत.. त्यांना कोण अडवणार म्हणा.. ) वाहत्या बाफमधून देखील जे/ज्यांचे लिखाण उपेक्षित होते (असे त्यांना वाटत होते :P) त्यांनी अजून वेगळे वाहते बाफ काढले. शेवटी रिक्षासाठी वेगळा स्टँड बनला आणि लोकांना अधिकृतपणे तिथे रिक्षा पार्क करता येऊ लागली. पण तरीही एक गट उपेक्षित राहिलाच.
तो म्हणजे प्र.चि. टाकणाऱ्या लोकांचा. ह्या लोकांचे धागे जबरी, वाहवा, मस्त टिपलाय असे प्रतिसाद घेऊन गेले की फारसे वर येत नाहीत. त्यांची जागा नावे प्र.चि. धागे घेतात.
प्रचि १ पायरीचा मळा - कोंगळे गाव
प्रचि २ अडखल मुर्डी पुल
प्रचि ३ वाकड्या आंजार्ल्यावरून
प्रचि ४ आंजार्ले
अनेक वर्षांपुर्वी स्टेट-ऑफ-द-आर्ट कॅमेरा होता. त्यामुळे, आणि खूप लोकांकडे तसा नसल्याने फोटोग्राफी करायला मजा यायची. आजकाल चांगल्या कॅमेर्यांचा सुळसुळाट झाल्याने त्यांच्या किमती कमी झाल्या व अनेकांनी प्रकाशचित्रणात प्राविण्य मिळवले असल्याने फोटोग्राफीचे तितके अप्रुप राहिले नाही.
तेंव्हा अॅस्ट्रोफोटोग्राफी मात्र करायचा प्रयत्न केला नाही कारण त्यामानाने कॅमेरा साधा होता, मोठे एक्स्पोजर वापरले तर पृथ्विच्या फिरण्याला कांऊंटर करायला ट्रॅकीग लागते तेही नव्हते.