Submitted by दिपु. on 17 July, 2012 - 06:30
रेसिपी सोपी असल्यामुळे सगळ्यांना माहीत असेलच असे समजुन फक्त फोटो टाकलेत..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेसिपी सोपी असल्यामुळे सगळ्यांना माहीत असेलच असे समजुन फक्त फोटो टाकलेत..
मस्त ... आईला सांगायला हव
मस्त ... आईला सांगायला हव चिवडा आणायला..
मस्तच...... माझ्या लेकाचा
मस्तच...... माझ्या लेकाचा फेव्हराईट आहे हा......
छान आहेत फोतो. केलॉगच्या
छान आहेत फोतो. केलॉगच्या मक्याचे पोहे घरी आहेत. त्याचा होऊ शकेल का हा चिवडा. अन्यथा इथे नुसते मक्याचे पोहे मिळत नाहीत.
कशाला जळवतेयस?
कशाला जळवतेयस?
माझा पण आवडीचा.
माझा पण आवडीचा.
दक्स. ही रेसिपी तुला जमनारी
दक्स. ही रेसिपी तुला जमनारी आहे.. २८ ला तुला ज्यांनी नावं ठेवली त्यांना करुन घाल.. हलकं फुल़कं म्हनुन..
यमी......
यमी......
न जमायला काय झालंय? खायचं
न जमायला काय झालंय? खायचं नाहीये काही पण सध्या ८ दिवस.
आवडता प्रकार! फोटो
आवडता प्रकार! फोटो मस्त!
अवांतर - खाद्यपदार्थ तयार करताना वर्तमानपत्र वापरु नये, अशी चर्चा पुर्वी माबोवर वाचली होती.
चित्ररेसिपी
चित्ररेसिपी
छान रेसिपी , पहिली स्टेप जरा
छान रेसिपी , पहिली स्टेप जरा समजावून साण्गा मज पामराला
पहिली स्टेप म्हनजे असं की
पहिली स्टेप म्हनजे असं की मक्कया चे कच्चे पोहे मिळतात ते deep fry किंवा पोहे तळायच्या झारी वर टाकुन झारी तेलात धरणे पोहे फुलले पहिजेत..
धन्यवाद, deep fry न करता ही
धन्यवाद, deep fry न करता ही रेसिपी करता येईल का?
केलोग चे वापरुन करता येते..
केलोग चे वापरुन करता येते.. पण अनुभव नाही.. त्यामुळे खात्रीने नाही सांगु शकत..
दिपु, ही रेसिपी आज वाचली (
दिपु, ही रेसिपी आज वाचली ( पाहिली
) . लेकाला आवडतात. आता करुन पहायला पाहिजे.
मी केलोग्ज चेच कॉर्न्फ्लेक्स
मी केलोग्ज चेच कॉर्न्फ्लेक्स वापरून चिवडा करते. अप्रतिम होतो. तळणं हा प्रकार नसल्यामुळे कंपॅरीटीव्हली हेल्दी आणि करायला वेळही कमी लागतो
सापडला तर टाकते फोटो
नसलेल्या पाकृ वरही २० कमेंटस
नसलेल्या पाकृ वरही २० कमेंटस
(माझी धरून :P)
मी पण केलॉग्जचेच कॉर्नफ्लेक्स
मी पण केलॉग्जचेच कॉर्नफ्लेक्स वापरुन चिवडा करते. फक्त मावेत जरा गरम करुन घेते. त्यामुळे जास्त हलके होतात.
अता कुणितरी मक्याचे पोहे कसे
अता कुणितरी मक्याचे पोहे कसे होतात...? त्याची पद्धती इथे स-चित्र टाका...
कारण तीच तेवढी अवघड आहे...