१२ वी च्या परिक्षा नुकतयाच संपल्या होत्या तरी पण अभ्यास मात्र चालूच होता करण .AIPMT (All india pre medical test)ची परिक्षा १ मे ला होणार होती. अजुनही वस्तीगृहात राहत होतो गावी घरी जाण्याच्या अाठवणी व्याकूळ झालो होतो. परिक्षा तोंडावर आल्यामुळे वाचनालयातच दिवस जात असे मित्रासोबत फिरणे,खळणे,गप्पा मारणे,हे तर संगळ विसरच पडला होता.वस्तीगृहातील सर्व मित्र गावी जात होते आणी मी ऐकटाच राहिलो होतो.
रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते ....
उन्हाळ्याच्या सुटीत नितीन गावी आला होता, मी आणि चांद्रया नित्याची वाट बघत होतो, घरी सगळ्यांशी भेटून झाल्यावर आला तो... काय रे नित्या कस काय, वगैरे टाइम पास गोष्टी करून झाल्यावर आम्ही तलावाकडे मोर्चा वळवला,
मी:- .नित्या ती गोड वली ??
नित्या : अरे थांबला होता कि नाही ? का सातव्यात बाहेर काढलं होत तुला ...
चांद्रया : हि हि हि .... अरे गाव आहे अजून थांब थोडं.. देईल ना नित्या गोड वाली सिगरेट...
मी : अरे आम्ही मालेगाव ला शोधली पण काय भेटली नाय.... नावच विसरलो ...
भटकंती_उत्तरपूर्वीय_भारताची - एक लेखन प्रवास!
पूर्वतयारी_उत्तरपूर्वीय_भारताची - २
"यार तू काही आता लवकर भेटणार नाहीस, चल ना भेटूयात तू टूरला जायच्या आधी... अगदी काकुळतीला आलेल्या शाळू मैत्रिणी!
(मनातल्या मनात) बरं फक्त आजची संध्याकाळ बाहेर, उद्या नक्की बॅग भरूया!
"हो, तुला मैत्रिणींसाठी बरा वेळ मिळतो, इतके दिवस चाललीएस तर आईला भेटायला यायला नको, तुझं अर्ध सामान तर या घरी पडलंय, ये गपचूप घरी." (मनातल्या मनात) बरं फक्त आजची संध्याकाळ बाहेर, उद्या नक्की बॅग भरूया!
मागचा भाग :
https://www.maayboli.com/node/65219
जोशीमठावरून बद्रीनाथला ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने आता परत निघालो. अर्ध्या तासात दरडीच्या जागी पोहोचलो. गाडीतून उतरून समोर पाहिले तर रस्ता गायब.. तिथे दगडमातीचे डोंगर पसरलेले. माती उचलणारे जेसीबी होते, काम सुरू होत होते.
२८/१/२०१८
नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं अन कुटं कुटं जायचं फिरायला? विचार डोक्यात घोळू लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित केला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का ? माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा विचार करून बुकिंग केलं. झालं ! दोन हजार अठराचा कोटा पूर्ण झाला. निवांत..... पण ... नेहमीच पण नकारात्मक नसतात कधी कधी सुखावह , सकारात्मक पण 'पण' असतात.