पीठापुरम् येथे मुक्कामासाठी चांगली सोय कुठे आहे व2दिवसामधे बघता येईसभोवतालच्ययी स्थळे
आईवडील कार्यक्रमाससाठीदिवसआधी म्हणजे 17जुलैला पीठापुरम्
येथे पोहचत आहेत त्यांची निवासाची सोय 20 जुलै पासून आहे म्हणून 2 दिवस निवासासाठी पर्याय सांगा
आईवडील कार्यक्रमाससाठीदिवसआधी म्हणजे 17जुलैला पीठापुरम्
येथे पोहचत आहेत त्यांची निवासाची सोय 20 जुलै पासून आहे म्हणून 2 दिवस निवासासाठी पर्याय सांगा
थोड्या थोड्या वाटेवरती
सोबतीला असतो हा...
खूप वेळ नसला कि
आठवून येतो हा...
कधी कधी भारावून सोडे मला
जेव्हा हा येतो ना सांगता....
तेंव्हा तेंव्हा वाटे मला
तो तुझ्यासारखा....
भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.
हे जे सायबर अत्याचार झाले, ते सगळं काही करणांसाठीच घडलं का? मी अजुन माहिती काढली आणि कळलं की 'मीना उत्तरा' ह्यांनी केलेल्या अनेक कौटुंबिक वादांच्या निरसनांमुळे त्यांना 90's मध्ये मुंबई हायकोर्टाने फॅमिली कोर्टमध्ये ऑनोररी पद्धतीने लोक अदालत संबंधित अनेक केसेस सोडवायला फॅमिली कोनसेलर म्हणून बोलावले होते व त्यांनी अनेक केसेस सोडवल्या होत्या , कुटुंब मिञांपासून वाचवलेली कळलं, ते त्यांनी केले अत्यंत यशस्वी पणे, त्यांच्या प्रतिसादात त्यांनी हेच म्हटलेलं लक्षात आलं की कोउनसेलर म्हणुन त्या स्वतः बरच काही शिकुन गेल्या! ...

आम्ही ३ दिवसां पूर्वीच बँकॉक मध्ये आलो आहे. company कामानिमित्त एक महिना इथे आहे. बँकॉक पासून ट्याक्सी ने २ तासांच्या अंतरावर होटेल रिव्हर, ठिकाण नाखोनपातम असं काहीस pronunciation आहे.
Address च्या अधीक माहिती साठी होटेल booking जोडलय... please help .
.
ईकडे Indian food जवळपास कुठे मिळेल का?
Veg किंवा non veg काही ही चालेल.
डाळ-भित,बिर्याणी, पुलाव, भाजी-पोळी काही चालेल. इथलं जेवण फार वेगळ आहे, चव सुद्धा विचित्र लागते.
Please can any one tell me about lagugae rules for domestic air flight I want to take mango craete to banglore is it allowed in lagugae
भाग १
https://www.maayboli.com/node/69326
भाग २ चालू
पूर्वपीठिका
लेहला पोहोचल्यावर रिपोर्टींग करून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे ब्रिफींग करण्याकरता सगळ्यांना बाहेरच उणे बारा तपमानात एकत्र जमायला सांगितले होते. इतक्या थंडीत बाहेर एकाच जागी उभे रहायचे म्हणजे जरा त्रासच होता. वारा तर जाऊच दे पण नुसती झुळूक जरी आली तरी अजूनच गारठायला व्हायचं. आम्ही सगळे मिळून जवळपास तीस जण असू त्यामुळे इतके सगळे नीट मावतील अशी जागा तिथे नव्हती आणि आता असं 'बाहेर' राहण्याची सवय करणे गरजेचे होते.
खाली मान घालून पायाखालची वाट नजरेआड न करता एका मागोमाग एक असे आम्ही १९-२० जण नागमोडी वळणे घेत घेत चालत होतो आणि अचानक एका वळणा नंतर आमचा लीडर अचानक चित्कारता झाला. नक्की काय बोलतोय हे लगेच काही कळले नाही पण तो दाखवत होता त्या दिशेला पाहता ताज्या बर्फावर उमटलेले ते पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते आणि ते ज्या डोंगरदिशेला गेले होते तिकडे वरती आकाशात बरेच पक्षी घिरट्या घालत होते. लीडरच्या अंदाजानुसार ते ठसे बिबट्याचे होते आणि नुकत्याच केलेल्या शिकारीची चाहूल लागल्यामुळे ते पक्षी तिकडे जमा झाले असावेत.
माझा नवरा कामानिमित्त १ महीना सौदी अरेबियातील यानबु येथे जाणार आहे. पहिल्यांदा सौदीअरेबिया ला जाणार म्हणुन काही प्रश्न आहेत..
१. काय न्यावे आणि काय नेऊ नये(चुकुनही)
१. कामाच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी.
३.या आणि पुढील महिन्यात तापमान किती असेल दिवसा आणि रात्री)
४. नवरयाला नेहमीच खूप घाम येतो तर काय काळजी घ्यावी.
५. कोणती प्रेक्षणीय स्थळे बघावी.
६. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी पेहरावाचे काय बंधन?
७. खाण्याच्या कोणत्या वस्तू घेउन जाता येतात ?
८. नवरयाला फक्त पोहे, मॅगी, चहा करता येतो, शुध्द शाकाहारी हॉटेल आहेत का?