प्रवास
जोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये दीर्घकाळ राहायचा अनुभव असलेले मायबोलीकर आहेत का? कितपत सुरक्षित/असुरक्षित आहे हे शहर (विशेषतः Sandton भाग) याविषयी माहिती हवी आहे. गुगल वर पाहतोच आहे. पण प्रत्यक्षात तेथे राहून आलेल्या व्यक्तीशी याबाबत बोलायला व अनुभव ऐकायला मिळाले तर ते जास्त बरे होईल, म्हणून हा धागा.
व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग २
आमचा नऊ जणांचा ग्रुप तयार झाला.माझे सख्खे दीर श्रीकर,जाऊ शिल्पा,एक मामे जाऊ वृषाली,एक मावस जाऊ सुलक्षणा,तिची नणंद मृणाल,मृणालचे मिस्टर चंद्रशेखर, माझे एक मावस दीर अजय,ह्यांना आम्ही ग्रुप लीडर केले,माझे मिस्टर शेखर,आणि मी.ही नावे लिहिण्याचे कारण भारतात कंबोडियाहून परत येताना तिथल्या चेक इन काउंटर वरच्या मुलीचा शेखर,श्रीकर आणि चंद्रशेखर ह्या नावांमुळे झालेला मजेदार गोंधळ,तो मी पुढे सांगेनच.सर्व पासपोर्ट, व्हिसाच्या formalities पूर्ण करून(त्या मी इथे देत नाही ,कारण त्यांचे नियम बदलत असतात)16 नोव्हेंबरच्या रात्री १.४०ला एअर इंडिया च्या विमानाने बँकॉकला प्रयाण केले.
अविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर
November 07, 2018
घरातून ट्रेकिंग ला सतत विरोध होत असल्याने जास्त ट्रेक होत नाहीत. त्यात मी एकुलता एक, मला काही होऊ नये हि घरच्यांची काळजी. ती काळजी रास्तच आहे म्हणा. पण मी कसला ऐकतोय दोन तीन महिन्यातून एखादा ट्रेक तरी मी करणारच. सह्याद्री ची ओढच म्हणा कि ज्यामुळे मला सारखं त्याच्याकडे जावंसं वाटतं. त्याच्या कुशीत एक झोप काढल्याशिवाय कुठल्या सह्याद्री वेड्याला रिलॅक्स वाटणारच नाही.
जबरदस्त गोरखगड ट्रेक
ऑगस्ट महिना संपत आला होता , पूर्णपणे पाऊस संपायचा आत कुठल्यातरी जबरदस्त ट्रेक ला जाऊन यायचे असे वाटत होते. माझा मित्र आकाश, ज्याच्यासोबत मी नेहमी ट्रेक ला जातो, त्यानेसुद्धा मला सांगून ठेवले होते कि कधीही प्लॅन होईल तू फक्त रेडी राहा. आमच्यासोबत आमचे अजून मित्र ट्रेक साठी रेडी होते. ते पहिल्यांदाच ट्रेक ला येणार होते. खोपोलीहून योगेश सुद्धा जॉईन होणार होता.
३१०
गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात अक्षरशः फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं . ट्रेनमधून उतरल्यानंतर नेहमीचा कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने ज्याने मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे ! तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते .
Phuket Trip information
Amhi 6 maitrinincha group Phuket trip plan karat ahot.
Visa, Accommodation, ani Airfare (best sites to book tickets) badal mahiti deu shakal ka?
सराफा बाजार इंदोर (मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे
इंदोर च्या सराफा बाजारात खाण्यासाठी रात्री जे stall लागतात ते दिवाळीत चालू असतात का? कृपया सांगा
अद्वितीय वारी
आनंदाचे निधान वारी
आत्म्याचे कल्याण वारी
मैलोन् मैल प्रवास वारी
आत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी
एकच ध्यास वारी
पंढरीची आस वारी
एकच अट्टहास वारी
धगधगती भक्तीची ज्योत वारी
माऊलीचा गजर वारी
भक्तांचा कुंभमेळा वारी
समाज प्रबोधन वारी
जगण्याचा आधार म्हणजे वारी
वैष्णवाचा मेळा वारी
उत्साहाचा झरा वारी
भक्तीचा मळा वारी
माऊलीचा स्पर्श म्हणजे वारी
अखंड नामाचा गजर वारी
व्यवस्थापनाचा कळस वारी
सामाजिक सलोखा वारी
अमृतकणांचा वर्षाव म्हणजे वारी
AIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-२)
एका मित्राने माझ्या हातात बांधलेला धागा आणी एका कागदावर माझ नाव व त्या दिवसाची दिंनाक लिहल त्या कागदाची घडी करून ती अनमोल ठेव मी त्या झाडाच्या खोडामध्ये ठेवलं आणी वरती दगड टाकले का तर कुणाच्या हाती लागू नवे म्हणून खर त्या क्षणाची मला आठवण झाली की आता पण मला हसूच येते. खंरच किती रम्य असत ना बालपन आठवणी सुरक्षित राहव्यात म्हणून आपण कीती धडपड करत असतो.त्या डोंगरावर तशी खुप झाडे होती पण हे झाड माझ्यासाठी विशेष होते कारण माझ्या आठवण सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती.सुर्य मावळत होता मला खाली जावे लागणार होते.
Pages
