Submitted by अनुमित on 24 August, 2018 - 02:51
Amhi 6 maitrinincha group Phuket trip plan karat ahot.
Visa, Accommodation, ani Airfare (best sites to book tickets) badal mahiti deu shakal ka?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फुकट तर होणार नाही पदरचे थोडे
फुकट तर होणार नाही पदरचे थोडे फार पैसे टाकायला लागतील पण कुठल्या देशात जाणार आहात?
फुकट तर नाही पदरचेच पैसे
फुकट तर नाही पदरचेच पैसे घालून जायचं आहे .
(फुकेत)थायलंड ला जायचा प्लॅन आहे .
ट्रावेल एजंट किंवा ट्रिप अ
ट्रावेल एजंट किंवा ट्रिप अॅड्वायझर ला काँटॅक्ट केले तर सर्व माहिती बुकिंग विसे पुढे तिथे कार वगैरे लागेल ते सर्व
प्लॅन करता येइल. थायलंड मध्ये लोंबोक इथे आता च मोठा भूकंप झाला व नंतर चे शॉक्स अजून थोड्या फार प्रमाअ णात आहेत. तर जिथे जाता तिथले स्टेटस चेक करून मगच विमानात पाउल ठेवा. खडूस पणे नाही काळजीने लिहीत आहे. काही काही फार फेमस बीचेस मेंटेनन्स साठी बंद पण आहेत तर ते ही चेक करून जा. पौर्णिमा एखादी आली तर धरून जा म्हण जे रात्री फुल मून लाइट पार्टी करता येइल.