शनी मंगळ युती
शनी मंगळ युती ही खरच खुप वाईट असते का?
एखाद्याच्या पत्रिकेत ती सातव्या घरात असेल तर वैधव्य येते हे खरे का?
क्रुपया वाद वा चेष्टा नको, चर्चा व्हावी ही ईच्छा व विनंती.
शनी मंगळ युती ही खरच खुप वाईट असते का?
एखाद्याच्या पत्रिकेत ती सातव्या घरात असेल तर वैधव्य येते हे खरे का?
क्रुपया वाद वा चेष्टा नको, चर्चा व्हावी ही ईच्छा व विनंती.
माबोवर अनेक तज्ञ आहेत - त्यांच्यासाठी प्रश्न:
अष्टोत्तरी आणि विन्शोत्तरी महादशांपैकी कोणती पद्धत जास्त वापरली जाते (आणि का)?
कोणत्या पद्धतीचे अनुभव जास्त बरोबर येतात?
आधीच धन्यवाद
फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का? फल ज्योतिषाच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. अनेक भोळ्या भाबड्या ग्राहकांची फसवणूक होत आहे. पण फसवणूक होऊन सांगणार कोणाला जो तो आपल्या नशिबाला दोष देत बसतो.जर फलज्योतिष हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले तर खरे ज्योतिषी हि खुश होतील आणि भोंदू ज्योतीषानाही शासन होईल. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको.
आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे
शेपटात शेरबीर माळतात गाढवे
बोध आकलन खुमार कामयाब नाट्यमय
शब्द पाहिजेत ते विटाळतात गाढवे
ना गुरू सभोवती बघून भीड चेपली
गझललाथ झाडुनी पिसाळतात गाढवे
शेर दोन ओळ आणि ग्रंथ या प्रतिक्रिया
फुकट सर्व्हरामुळे उफाळतात गाढवे
इग्नरास्त्र मारल्यास गप्प राहतात ती
तेच तेच अन्यथा उगाळतात गाढवे
सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे?
दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.
लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः
आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)
गाय वासरू छाप गोमुत्र
भारतीय
डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)
गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)
देवपूरकर
या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.
==========================
मयान कॅलेंडर्ची शेवट्ची डेट २१ डिसेंबर २०१२ आहे असे म्हणतात. त्यादिवशी खरेच काही घडेल का?
मंडळी मी काही ज्योतिषी वगैरे नाही
तरीही मला जे समजते त्यानुसार पूर्वसूचना देतो व रे खरे होते ,हा अनुभव यापूर्वी भूकंपाच्या वेळी आला होतां
आणखी एक अनुभव ०-
forecast date- 20 july 2012 at 11:33 pm
Mandar Katre