मंडळी मी काही ज्योतिषी वगैरे नाही
तरीही मला जे समजते त्यानुसार पूर्वसूचना देतो व रे खरे होते ,हा अनुभव यापूर्वी भूकंपाच्या वेळी आला होतां
आणखी एक अनुभव ०-
forecast date- 20 july 2012 at 11:33 pm
Mandar Katre
मेदिनी ज्योतिष आणि पूर्वानुमान तसेच भविष्य -ज्ञान अशा अनेक शक्ती-सिद्धींच्या आधारे निकट भविष्यातील काही घटनांची पूर्व-सूचना मिळू शकते हे मागे भूकंपाच्या वेळी मी सांगितले होते .या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन होण्याचेही भाकीत गेल्या आठवड्यात प्राप्त झाले होते .येत्या काळात भारत किंवा अमेरिकेत /महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे भाकीत करण्यात आलेले आहे !........................
Like · · Unfollow Post · Yesterday at 11:33pm
लखोबा लोखंडे and Yogesh Raut like this.
https://www.facebook.com/groups/damodargurujee.pratishthan/
actual mishap-
12 killed, 59 wounded in Colo. theater shooting
P. SOLOMON BANDA, Associated Press, THOMAS PEIPERT, Associated Press
Updated 11:31 a.m., Friday, July 20, 2012
http://www.sfgate.com/news/article/12-killed-59-wounded-in-Colo-theater-...
धन्यवाद !
बंद पडलेलं घड्याळ दिवसातून
बंद पडलेलं घड्याळ दिवसातून दोनदा बरोबर असतं.
माझी काही भाकिते १. शेअर
माझी काही भाकिते
१. शेअर बाजारात स्थिती दोलायमान राहील
२. सोने व चांदी बाजारात अस्थिरता
३. महागाईत वाढ होईल
४. काही ठिकाणी पावसाची शक्यता
५. चाळिशीच्या वरील व्यक्तींना आरोग्यविषयक तक्रारी जाणवतील
६. तरुणांसाठी उत्साहवर्धक बातमी हाती येईल
७. विवाहेच्छुक व्यक्तींनी प्रयत्न चालू ठेवावेत.
८. देश / आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी वाईट घटना घडण्याची शक्यता
काही प्रश्न
केंद्रातलं सरकार सप्टेंबर मधे पडेल का ?
शरद पवार पंतप्रधान होतील का ?
येत्या निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळतील ?
अशा प्रश्नांचे पूर्वानुमान सांगाल का ?
आणखी काही ....... १] भारत
आणखी काही .......
१] भारत भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?
२ ] केन्द्र सरकार , राज्य सरकारे नीतीमान व सुबुद्धीवान व्यक्तींच्या हाती कधी येइल ?
येत्या काळात भारत किंवा
येत्या काळात भारत किंवा अमेरिकेत /महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे भाकीत...
अमेरिकेतली 'ती' घटना हा दहशतवादी हल्ला असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही !
बाकी किरणची भाकिते मस्त. ८. देश / आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी वाईट घटना घडण्याची शक्यता हे तर भलतेच 'सेफ' भाकित आहे.
किरण, फारच योग्य भाकिते! बंद
किरण, फारच योग्य भाकिते!
बंद पडलेलं घड्याळ दिवसातून दोनदा बरोबर असतं. >> ब्येश्ट ! हा हा हा !!!
या महिनाभरात उपासतापास,
या महिनाभरात उपासतापास, व्रतवैकल्ये, धार्मिक विधी, कार्ये यांचं तुमच्या दिनचर्येत प्राबल्य राहील.
आजचा की कालचा टाइम्स उघडला तर
आजचा की कालचा टाइम्स उघडला तर त्यातल्या शेअरबाजारच्या पानावर चक्क इंग्रजीतुन या पंधरवड्यत शेअरमार्केटावर ग्रहता-यांचा काय परिणाम होणार याबद्दल तीन कॉलमी लेख आलाय. टाईम्समध्ये असले काही येईल असे वाटले नव्हते. लेखक अर्थातच इथला नव्हता. नाव आणि फोटो दोन्ही परकिय वाटले. त्याच्या ओळखीत तो वैदीक अस्ट्रॉलॉजीचा प्रॅक्टिशनर आहे असे लिहिलेले...
आता उद्याचा टाइम्स पाहायला हवा. माबोकरांची निषेधाची पत्रे येतीलच छापुन.
कृष्णमुर्ती पद्धत व पारंपारिक
कृष्णमुर्ती पद्धत व पारंपारिक पद्धत या दोन्ही पद्धतितील फरक
या साठी आपण एका काल्पनिक पत्रिकेचा विचार करू.
श्रद्धा असल्यावर काय होऊ शकत
श्रद्धा असल्यावर काय होऊ शकत नाही ?
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=O2M5E अशी श्रद्धा पाहीजे.
http://www.esakal.com/Tiny.as
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N2LMa
या व्यक्तीची पत्रिका बनवणे शक्य आहे का ?
रच्याकने, दहशतवादी : दहशत
रच्याकने, दहशतवादी : दहशत पसरवणारा. त्यामुळे असा कोणताही हल्ला त्यात बसतो