'प्रवास'

उदयपूर - द लेक सिटी आणि जवळपासच्या ठिकाणा बद्द्ल माहिति हवी आहे

Submitted by चित्रा on 25 November, 2015 - 09:05

ट्रीप साठी उदयपूर - द लेक सिटी आणि जवळपासच्या ठिकाणा बद्द्ल माहिति हवी आहे.
पुण्यातून निघणार आहोत.

रैल्वे, बस आणि इतर खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल. साधारण ४ रात्री आणि ५ दिवसाच्या ट्रीप चा प्ल्यान आहे.

धन्यवाद!!

Hola.......स्पेन!!.......भाग ३.

Submitted by पद्मावति on 11 June, 2015 - 06:37

Sevilla ...स्थानिकांच्या शब्दात सेविया.
आंड्यूल्यूशियाच्या राजधानिचे हे शहर Guadalquivir या नदीच्या तीरावर वसलेले आहे. स्पेनच्या इतिहास आणि संकृतीचं एक मानचिन्हं म्हणून याची ओळख आहे.
साधारण 206 B.C. रोमन राज्यकर्त्यांंनी याचं Hispalis हे नाव ठेवलं. रोमन काळात हे शहर वैभवाच्या शिखरावरती पोहोचले होते. मग नंतर इ.स.७०० नंतर अरबांनी याचा कब्जा घेतला आणि नाव ठेवलं Isbiliah. त्यानंतर जवळजवळ पाचशे वर्षं इथे इस्लामी सत्ता होती. या काळात पण हे शहर समृद्धशाली होते. तेराव्या शतकाच्या मधे फर्डिनॅंड-तिसरा याने सेविला जिंकून घेतले आणि तिथे ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.

विषय: 
शब्दखुणा: 

Hola......स्पेन!!!!---भाग १.

Submitted by पद्मावति on 9 June, 2015 - 12:14

नेमेची येतो.....दर वार्षिप्रमाणे, मुलांच्या सुट्टीत कुठे जायचे यावर घरी चर्चा सुरू झाली. नुकताच झोया अख्तर चा ZNMD तिसर्यांदा बघितला होता त्यामुळे कुठे जायचं हे लगेच ठरल्या गेलं----स्पेन!

विषय: 
शब्दखुणा: 

भटकंती ७

Submitted by इन्ना on 16 December, 2014 - 04:47

भटकंती -७

विविध ठिकाणी पाहिलेल्या इमारती, वाचलेली पुस्तके , गंध, चाखलेले पदार्थ ,ऐकलेली गाणी याना एका माळेत बांधणार यडच्याप मन आहे माझ. वरवर पाहता एकमेकाशी काहीही संबध नसता देखिल एकामागे एक फ्रेम्स उलगडातात.

गीत भावानुवाद १: रे कबीरा मान जा...

Submitted by saakshi on 8 December, 2014 - 07:46

तसा तू स्वार्थीच पहिल्यापासून. हो आणि हे लेबल लावणंही तुला न पटणारं.

कैसी तेरी खुदगर्ज़ी
ना धूप चुने ना छांव
कैसी तेरी खुदगर्ज़ी
किसी ठोर टीके ना पाऊँ

मी आज असा आहे उद्या वेगळा असेन. मनाला वाटेल तसं वागेन, तरलो तरी स्वतःच्या दमावर आणि बुडालो तरी स्वतःच्या दमावर असं म्हणणारा तू.
पण याच एका गोष्टीत काहीच का निवडत नाहीस? ना हे ना ते.
तसा तुझा पाय कधी एका ठिकाणी टिकला नाहीच म्हणा.
मोठी स्वप्नं बघायचास. भरभरून बोलत राहायचास त्यांच्याबद्दल.
जगभर भटकायचं तुझं स्वप्न.
ते पूर्ण करायला जे घराबाहेर पडलास ते पडलासच.

बन गया अपना पैगम्बर
तर लिया तू सात समंदर

युरोप | Netherlands

Submitted by प्रथम म्हात्रे on 3 October, 2014 - 11:06

१.
Amsterdam स्क्वेअर
25122013095.jpg

२.
IMG_00000867.jpg

३.
Amsterdam Centrale
IMG_00000896.jpg

४.
Stedelijk म्युझियम

IMG_00000916.jpg

५.
आमच्या बिल्डींगसमोरची एक वास्तू (माहित नाही नक्की कसली ते :D)

अमरनाथ यात्रा - माझा अनुभव

Submitted by भागवत on 18 July, 2014 - 04:27

लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्याल अशी आशा आहे.

वर्षे २०११ पासून घरी चर्चा चालू होती की सगळे मिळून वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा करुया. पण मुहूर्त लागत नव्हता. मार्च २०१४ मध्ये अमरनाथ यात्रे बद्दल आणि टूर ऑपरेटर ची सर्व माहिती काढली आणि प्रवासाचे नक्की केले. टूर ऑपरेटर ने सांगितले की मेडीकल चेकअप करून अमरनाथ रजिस्ट्रेशन फाॅर्म भरून आणा. मी माझ्या फॅमिली ची सगळी माहिती भरून फाॅर्म दिले. पहलगाम मार्गे जाण्याचे नक्की झाले.
यात्रेला २ मार्ग आहेत. १. बालताल - १४ किलोमीटर, २.पहलगाम - ३२ किलोमीटर.
पहलगाम/बालताल मार्गे अमरनाथ जाणाया साठी ४ पर्याय उपलब्ध आहेत.

प्रवास

Submitted by ज्योति_कामत on 28 March, 2014 - 02:56

बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली.

शब्दखुणा: 

ट्रॅव्हलिंग नॉऊ ऍन्ड देन

Submitted by मधुरा आपटे on 3 August, 2013 - 08:59

कोकणातली एस टी आणि तिचा तो प्रवास म्हणजे पूलंच्या'म्हैस'साठी जमून आलेलं उत्तम कॉम्बिनेशन!पण २१व्या शतकाचे वारे वाहू लागले आणि सगळचं चित्र पालटलं,प्रवासाचं रुपांतर ट्रॅव्हलिंग मध्ये झालं,प्रवाशी झाले टुरिस्ट आणि कोकणासारखी ठिकाणं झाली टुरिस्ट स्पॉट!अणि हा बदल तिकिटांपासून ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्यात झाला.पहिले प्रवास म्हटलं की अगदी सगळं घरच उचलून नेण्याच्या तयारीला लोकं लागायची,आंथरुणं-पांघरुणं इथपासून ते जेवणापर्यंत!उन्हाळ्याच्या सुट्ट्या,घरातली शुभकार्य अशी निमित्त घेऊन लोकं फिरायला जायचे.पण विकली ऑफचं फॅड आलं आणि आठवड्याचे शनिवार-रविवार आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या ट्रॅव

विषय: 
शब्दखुणा: 

शास्तोबाचा डोंगूर आभाळी गेला ..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माउंट शास्ताचं भव्य दिव्य रूप! बघून वाटत होतं मला एकावर एक अशी दोन क्षितीजं दिसतायत की काय .. Happy

shasta.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - 'प्रवास'