उदयपूर - द लेक सिटी आणि जवळपासच्या ठिकाणा बद्द्ल माहिति हवी आहे Submitted by चित्रा on 25 November, 2015 - 09:05 ट्रीप साठी उदयपूर - द लेक सिटी आणि जवळपासच्या ठिकाणा बद्द्ल माहिति हवी आहे. पुण्यातून निघणार आहोत. रैल्वे, बस आणि इतर खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल. साधारण ४ रात्री आणि ५ दिवसाच्या ट्रीप चा प्ल्यान आहे. धन्यवाद!! विषय: भटकंतीप्रवासशब्दखुणा: राजस्थान'प्रवास'ट्रिप