युरोप | Netherlands

Submitted by प्रथम म्हात्रे on 3 October, 2014 - 11:06

१.
Amsterdam स्क्वेअर
25122013095.jpg

२.
IMG_00000867.jpg

३.
Amsterdam Centrale
IMG_00000896.jpg

४.
Stedelijk म्युझियम

IMG_00000916.jpg

५.
आमच्या बिल्डींगसमोरची एक वास्तू (माहित नाही नक्की कसली ते :D)

IMG_00000900.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या बिल्डींगसमोरची एक वास्तू (माहित नाही नक्की कसली ते हाहा)

नेदरलँडसच्या राणीचा 'राजवाडा' आहे तो Wink
तिथेच उजव्या बाजुला मॅडम तुस्सादचे म्युझियम आहे आणि डाव्या बाजुला एक ऐतिहासिक चर्च आहे बहुदा. त्याला भेट दिलीत का?

नाही, नेदरलँड्समधे फक्त 2 च दिवस होतो. मग फक्त Amsterdam Square, Anne Frank म्युजियम, Amsterdam Centrale आणि Ibis hotel जवळचा पायी फिरता येण्यासारखा परिसर इतकंच काही ते फिरलो.

ओह, पुढील वेळी अ‍ॅमस्टरडममध्ये इतर काहीही नाही पाहिले तरी चालेल, व्हान गॉ म्युजियमला भेट द्यायला विसरू नका. Happy