रविवार २५ जून. हॉटेलमध्ये जास्तीच्या बॅग ठेऊन दिल्या. Chamonix GARE SNCF उर्फ Chamonix रेल्वे स्टेशनला uber ने जायचे ठरले होते पण हॉटेलवाल्याने उबर मिळणार नाही असे सांगितले ( tripadvisor च्या नानाची टांग !). टॅक्सीबद्दल विचारल्यावर एक दोन नंबर देऊन आज रविवारी हे ही मिळणार नाहीत असे गोड आवाजात सांगितले. १५ किलोच्या बॅग आणि बॅगपॅक घेऊन नेहमीच्या स्टॉपला आलो. एरवी अगदी वेळेत असणाऱ्या बस रविवारी लेट. एकदाची बस आली. गर्दीत घुसलो आणि ( त्यातल्या त्यात) सोयीच्या stop ला उतरलो. मग १०-१५ मिनिटे १५ किलोहून अधिकच भरलेल्या बॅग आणि बॅगपॅक घेऊन आमची वरात Chamonix रेल्वे स्टेशनला चालत चालत निघाली.
सकाळी लवकरच निघालो. Chamonix मध्ये येऊन ब्रेकफास्ट घेतला , उत्तम कॉफी, फ्रेंच pastry - croissant अगदी झक्कास होते. Aiguille du midi म्हणजे needle of the day या आल्प्समधल्या peak वर ट्रॉलीने वर जाऊन बघण्यासाठी तिकीट अगोदरच काढले होते. या ठिकाणाचा उच्चार मी काही अनाकलनीय कारणाने आणि मोठ्या आत्मविश्वासाने ‘ऑग दि मिडी’ असाच शेवट पर्यंत करत राहिले पण खरा उच्चार आग्वई दु मीदी च्या आसपास जाणारा आहे. असे यासाठी म्हटले कारण मी १० फ्रेंच लोकांच्याकडून तरी तो शब्द पुनःपुन्हा म्हणून घेतला पण प्रत्येकाच्या उच्चारात किंssचित फरक वाटला.
२२ जूनला मायामीच्या रस्त्याला लागलो. मायामीजवळ पोहोचल्यावर युरो आणि डॉलरचे पाकीट घरीच विसरल्याचे लक्षात आले. ते घेण्याची जबाबदारी नवऱ्याची होती. एरवी काय झाले असते याची कल्पना न केलेली बरी पण ट्रेकच्या सुखस्वप्नांत असल्याने मला काहीही वाटले नाही, मी एकदम कूल वगैरे होते. पारू आणि DS कडे युरो होते ते लागतील तसे वापरायचे ठरले.
किलीमांजारो ट्रेकचे वर्णन मायबोलीबर टाकल्यावर पुष्कळ प्रोत्साहन मिळाले. इतर ट्रेकबद्दल लिहा, फोटो टाका वगैरे अभिप्राय त्यावर होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्या ट्रेकचे वर्णन आणि फोटो दुसऱ्याला दाखवायचे म्हणजे तात्काळ ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ आणि त्यातले epic dialogue आठवून धडकी भरते. तर ती धाकधूक मनात ठेऊनच, नुकताच Tour du Mont Blanc हा युरोपातील ट्रेक केला त्याबद्दल लिहित आहे. एकूण अनुभव कितीही उच्च असला तरी तो बराचसा स्वतःपुरता असतो. इतरांपर्यंत तो तसाच पोहोचवण्याचे सामर्थ्य नाही पण प्रयत्न करीत आहे.
भाग ६ : सा रम्या नगरी...
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या 'कालाय तस्मै नमः '
पुढे...
बारसूर पासून दक्षिणेला ४० किमी अंतरावर एक अनोखी जागा आहे. देशातील सर्वोत्तम प्रतीच्या लोहखनिजाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या बैलाडिला पहाडांवर, ढोलकल येथे ३००० फूट उंचीवरती बाप्पा विराजमान आहेत.

इथून जवळच बारसूर नावाचे छोटेसे गाव लागते. येथे प्राचीन मंदिरांचं संकुल आहे. काही विद्वानांच्या मते ७ व्या शतकातल्या गंगावंशी राजांची हि राजधानी. तर काही म्हणतात कि इथे काकतीय वंशीय राजांचे राज्य असताना हि नगरी उभारण्यात आली. तिसऱ्या मतानुसार बस्तरच्या छिंदक नागवंशीय राजांनी इथे ६०० वर्षे राज्य केले त्यांची हि राजधानी. प्राचीन काळात, हे शहर एक अतिशय समृद्ध आणि विलासी शहर होते. बारसूरच्या सुवर्णकाळात इथे १४७ मंदिरे आणि तितकेच तलाव होते. म्हणजे प्रत्येक मंदिराचा एक तलाव.
येथे पाच प्रसिद्ध मंदिरे आहेत.
भाग ४ कांगेर राष्ट्रीय उद्यान
सूर्य माथ्यावर आला होता. आतापर्यंत दाट जंगलात असल्यामुळे ऊन अजिबात जाणवले न्हवते मात्र आता कांगेर राष्ट्रीय उद्यानाचा निरोप घेऊन पुढे निघाल्यावर उन्हाचा चटका जाणवायला लागला.

भाग ३ नमन बस्तर
ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
पुढे....
भाग १
सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.... पुढे...