आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरु होणार आहेत? (वंदे भारत शिवाय जेणेकरून जाणे येणे सुकर होईल.. ) तुम्हाला असलेली माहिती इथे पोस्ट करा. काल परवाच इंडिगोच्या mid summer मध्ये विमाने सुरळीत चालू होतील असे भाष्य केले खरे, पण अशी भाकिते बरीच आलीत आणि गेलीत.
1978 चे कात टाकत असलेले सिंगापूर
इतरत्र लिहिल्याप्रमाणे विसाची कटकट मिटली आहे. मुसाफिर.कॉम ह्या विसा एजंटचा चांगला अनुभव आला. सिंगापूर कॉन्स्युलेट डायरेक्ट अर्ज घेत नाहीत. त्यांचे अधिकृत एजंट्स आहेत. थॉ /कु पण आहे. अनुभव वाइट . त्यांनी तर पुण्यातूनच रडायला सुरौवात केली . फार थोडे दिवस राहिलेत . खूप सुट्या असल्याने वर्कीन्ग डे कमी आहेत . (तरी ९ दिवस कामाचे होते कॉन्सुलेटचे ). मग मुसाफिर वाल्याना विचारले . त्यांनी हा फोन चालू असतानाच दुसर्याफोनवरून कॉन्सुलेटला विचारून पेपर पूर्ण असतील तर नक्कीच होइल असा दिलासा दिला होता.त्याम्नुसार वेळेत काम झाले.
असो.
२८ ओगस्ट ला सिम्गापूराला निघायचा बेत आहे. पण तो पर्यंत विसा मिळणे कठीण आहे असे पुणे थोमस कूक चे म्हणणे आहे कारण येत्या आठवड्यात मुम्बैतल्या सिंगापूर कॉन्सुलेटला बर्याच भारतीय सुट्या असल्याने २७ पर्यन्त मिळण्याची गॅरंटी नाही . थॉमस कूक हे सिंगापूर कॉन्सुलेटचे अधिकृत विसा एजन्ट आहेत....
बरे ,होणारच नाही असेही सांगत नाहीत
काय क्रावे ब्रे ?
आग्नेय आशियातला एक महत्त्वाचा देश... सिंगापूर! नुकताच ९ ऑगस्टला सिंगापुरानं स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्यानिमित्तानं SG50 या नावानं पूर्ण वर्षभर सिंगापुरात विविध कार्यक्रम असणार आहेत.
परवा एक माणूस ढग डोक्यावर घेऊन विकायला निघाला होता. मला बुकित बातोक MRT स्टेशन जवळ भेटला. '5 सेंटला एक कला ढग. कुठला हि घ्या' म्हणत त्याने ओझं खाली ठेवल.
छोटा ढग, मोठा ढग, काळा ढग, पंधरा ढग, बरेच ढग त्याने कच कचून बांधून ठेवले होते. त्यातूनच एक छोटासा ढग निसटू पाहत होता. वळवळून वळवळून त्याचे अंग सोलवटले होते. ढग पूर्ण काळा न्हवता... त्याची किनार काहीशी गुलाबी होती.
डिसेंबरच्या सुट्टीत सिंगापूरला जाण्याचा बेत ठरतोय. पुण्यातून कुठल्या ट्रॅव्हल कंपनीने जावे. कुणाचे काही अनुभव असल्यास कळवा. वीणा वल्ड किंवा केसरीचा विचार चालू आहे.
आगावू धन्यवाद.
~साक्षी
२ एप्रिल शनिवारचा दिवस म्हणजे कार्यालयाला सुट्टी. त्यात आनंदाची भर म्हणजे विश्वकरंडक क्रिकेट सामन्यातील भारत विरुद्ध श्रीलंकेमधील अंतिम लढत.