सिंगापूर ट्र्रीप बद्दल मार्गदर्शन हवे आहे.....
Submitted by बाबा कामदेव on 22 August, 2018 - 05:04
इतरत्र लिहिल्याप्रमाणे विसाची कटकट मिटली आहे. मुसाफिर.कॉम ह्या विसा एजंटचा चांगला अनुभव आला. सिंगापूर कॉन्स्युलेट डायरेक्ट अर्ज घेत नाहीत. त्यांचे अधिकृत एजंट्स आहेत. थॉ /कु पण आहे. अनुभव वाइट . त्यांनी तर पुण्यातूनच रडायला सुरौवात केली . फार थोडे दिवस राहिलेत . खूप सुट्या असल्याने वर्कीन्ग डे कमी आहेत . (तरी ९ दिवस कामाचे होते कॉन्सुलेटचे ). मग मुसाफिर वाल्याना विचारले . त्यांनी हा फोन चालू असतानाच दुसर्याफोनवरून कॉन्सुलेटला विचारून पेपर पूर्ण असतील तर नक्कीच होइल असा दिलासा दिला होता.त्याम्नुसार वेळेत काम झाले.
असो.
विषय:
शब्दखुणा: