गिफ्ट बॅग्स
खुप सोपे व सुलभ.घरि बनवलेलि हि गिफ्ट बॅग......खु दिवसानन्तर वेळ मिळाळा असे काहि बनवण्यासाठि
खुप सोपे व सुलभ.घरि बनवलेलि हि गिफ्ट बॅग......खु दिवसानन्तर वेळ मिळाळा असे काहि बनवण्यासाठि
भिंती वरती लावायच्या फ्रेम्स... (क्रॉस स्टीच )...:)
चाकडा [वॉलपीस] हे गुजरात मधील भरवाड [गवळी] जमातीच्या लो़कांचे भरतकाम आहे.याला चोकडी असेही म्हणतात.भौमितीक आकृति असते.त्यामुळे डिझाईन मधे सारखेपणा जाणवतो.सहा पदरी दोर्याची वेगवेगळी रंगसंगती वापरुन हे भरतकाम करतात.यात मुख्यत्वे काश्मिरी टाका,चेन/साखळी टाका ,उलटी टिप हे टाके घातले जातात.काळ्या किंवा गडद कापडावर,पांढरी खडी वापरुन केलेले छापील डिझाईन तयार मिळते.तीन पदरी दोरा वापरतात.
एक काळं पेन आणि एक पांढरा गोल बॉक्स, आणि एक कंटाळवाणी दुपार... त्यातला अर्धा तास
मग काम सुरू .. टींन..टींन..टिडींग..टींन..टींन..टिडींग..
मग बनला हा सुंदर बॉक्स.
त्याचा टिकाउपणा वाढवायला त्यावर एका रुंद सेलोटेपचे कव्हर चढवले.
झालं माझ्या क्रोशाच्या हुक्स चं नवं घर तय्यार !
माझ्याकडे क्रोशाचे हुक्स सध्या वाढत आहेत म्हणून मी तेच ठेवले आहेत.
मी काढलेली नवीन रांगोळी
दिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट
ह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.
हॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.
ही मुग्गीसाठी
आणि ही मुग्ग्यासाठी
माझ्या अजुन काही क्रोशे पोस्ट्स..
आमच्या सारखंच कुणाला कुठेतरी खुपतं
गोड काही पाहून त्यांचंही मन सुखावत
होय म्हणत आयुष्याला सामोरं जाताना
दु:खही लाजुन मोहरीचा दाणा होतं
तुम्हीच शिकवलं मनसोक्त जगायला
न दिसलं करत पोक्त जगाला वगळायला
प्रत्येक वेळी अगदी फाईव्ह स्टारच नको काही
काय मजा आहे पावसात कांदाभजी चाखायला
जेवलं पोटभर तर ढेकर देत दाद द्यावी
आवडलं कुणी तर डोळ्यांनी साद द्यावी
सुचलं झकास काही तर घ्यावी सुरेल तान
नाही तर हरकत नाही तण्णावून घोरायला
हे सगळं तुमच्यासारख आम्हालाही वाटतं
कुणाला तरी सांगावं, नीट मांडावं वाटत
तुमच्या कविता मग आपल्याश्या वाटतात
सहजच लागतो मग आम्ही मनापासून गुणगुणायला
एक व्हॅम्पायर मारला बघा मी.
फार रक्त शोषून घेतले होते याने माझे आजवर.
इथला मजकूर आणि प्रतिसाद विषय एकत्रीत रहावा म्हणून खालील धाग्यावर हलवला आहे.
http://www.maayboli.com/node/40522
एक फार गोड डिझाईन मिळालं नेटवर. मोह आवरता आला नाही आणि केली सुरवात
हे डिझाईन कसं करायचं ते तुम्हाला इथे बघता येईल.
http://havencottage.blogspot.com/2012/02/pretty-pink-flowers-scarf.html