गिफ्ट बॅग्स

Submitted by गोपिका on 29 January, 2013 - 22:19

IMG_20130127_173256.jpg

खुप सोपे व सुलभ.घरि बनवलेलि हि गिफ्ट बॅग......खु दिवसानन्तर वेळ मिळाळा असे काहि बनवण्यासाठि Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच Happy

ही पण कला येते का तुम्हाला! वा
अशे हरहुन्नरी आयडी माबोवर फार लवकरच फेमस होतात तुम्हाला शुभेच्छा!

अजून काही येत असेल तर गुण लपवू नका उदा:पाककृती /शिवणकाम इत्यादी .............. Happy

आपणास रसिकांचे उदंड प्रेम व लोभ सदोदित लाभो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना