वॉल पीस.

चाकडा

Submitted by सुलेखा on 28 January, 2013 - 04:04

चाकडा [वॉलपीस] हे गुजरात मधील भरवाड [गवळी] जमातीच्या लो़कांचे भरतकाम आहे.याला चोकडी असेही म्हणतात.भौमितीक आकृति असते.त्यामुळे डिझाईन मधे सारखेपणा जाणवतो.सहा पदरी दोर्‍याची वेगवेगळी रंगसंगती वापरुन हे भरतकाम करतात.यात मुख्यत्वे काश्मिरी टाका,चेन/साखळी टाका ,उलटी टिप हे टाके घातले जातात.काळ्या किंवा गडद कापडावर,पांढरी खडी वापरुन केलेले छापील डिझाईन तयार मिळते.तीन पदरी दोरा वापरतात.

विषय: 
Subscribe to RSS - वॉल पीस.