कला
चित्रमय कविता स्पर्धा.. मार्च..निकाल
नमस्कार,
फेब्रुवारी प्रमाणे मार्च महिन्यासाठी देखील एक चित्र आपल्या समोर देत आहे
इथे एक फोटो दिला जाईल..त्यावरुन आपणास कविता, गझल लिहायची आहे..
या पुर्वी याच संकल्पनेवर माझा धागा होता.. यावर आता स्पर्धा चालु केली
फोटोग्राफ स्पर्धेचा धागा चालु असताना अत्यंत सुंदर आणि अर्थपुर्ण प्रकाशचित्रे अनुभवाला मिळाली ..ज्यावरुन उत्तम काव्य कविता / गझल तयार होईल. म्हणुनच आज चा मुहुर्त धरुन हा धागा तयार केला
या धाग्याचे जजेस आहेत ........... "प्राजु" आणि "शाम" ....दोघांनी ही परीक्षक बनण्याची विनंती स्विकारलेली आहे.
प्रकाशचित्र : जिप्सी तर्फे
राजमुकुट ? छे टोपी !
टि कोस्टर्स..
टि कोस्टर्स..क्रॉस स्टीच...
आफ्रिकन बाई...क्रॉस स्टीच..
आफ्रिकन बाई ...क्रॉस स्टीच..सोबत मुळ चित्र देत आहे
मुळ चित्र
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.
मायकल जॅक्सन...
मायकल जॅक्सन...(क्रॉस स्टीच)..
परीचा फ्रॉक आणि डायमंड जाकिट
अमूर्त गणिताबद्दल थोडेसे
ह्या ग्रूपचे नाव 'संशोधन पूर्ण झालेले मायबोलीकर' असे नसून 'संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर' असे आहे. त्यामुळेच येथे लिहिण्याची जुर्रत करतो. {ग्रूप निर्मात्याचे/ निर्मातीचे आभार मानून. } मी अमूर्त गणितात सध्या पीएचडी करत आहे. आज जरा गणिताविषयी लिहीन. पुढे कधीतरी मी स्वतः काय करतो याबद्दल माहिती देईन.
टीप : येथून पुढे मी 'अमूर्त गणित' आणि 'गणित' हे शब्द बहुतांशी समान अर्थाने वापरेन.
गणित म्हणजे काय?