मस्त झाली आहे. वर गोंडा आणि टोपी दुरंगी पाहिजे. करता येईल का? लाल-पांढर्या किंवा लाल-पिवळ्या काँबिनेशनमध्ये. बेस, वरच्या टोकापासून बेसकडे येणारी वीण पिवळी/ पांढरी आणि मधला भाग लाल.
हो येईल की करता. फक्त थोडे जास्त कष्ट आणि कौशल्य लागेल करायची असेल तर सांग. डोक्याचे माप अन रंग सांग. पण पाठवणार कशी मी तुला? मी पुण्यात तू दूर....
गोंडा ? लहान मुलांना बरा दिसेल पण मोठ्यांना
मस्त. मला आवडेल असली टोपी.
मस्त. मला आवडेल असली टोपी.
वाह... फारच छान्...मस्त
वाह... फारच छान्...मस्त जमलीये..
छाने मस्त लाल चुटुक रंगाची
छाने
मस्त लाल चुटुक रंगाची अशी टोपी आवडेल मला
व्वा! छानच!
व्वा! छानच!
मस्त
मस्त
सुंदर.. वर कोहिनूर तेवढा
सुंदर.. वर कोहिनूर तेवढा ठेवायला हवा.
दिनेशदा +१
दिनेशदा +१
मस्तच!
मस्तच!
दिनेशदा +१
दिनेशदा +१
कानटोपी ना? सुंदर जमलीये.
कानटोपी ना? सुंदर जमलीये.
मस्तच!! दिनेशदा +१
मस्तच!!
दिनेशदा +१
वाह खुपच मस्त
वाह खुपच मस्त
मस्तच! गडद रंगात अगदी खुलून
मस्तच! गडद रंगात अगदी खुलून दिसेल
मस्तच दिनेशदा +१
मस्तच
दिनेशदा +१
सुंदरच!! वर कोहिनूर तेवढा
सुंदरच!!
वर कोहिनूर तेवढा ठेवायला हवा.>>>>>>>>>>>>+१०००००.......
खुपच छान आहे.
खुपच छान आहे.
मस्तच
मस्तच
धन्यवाद सर्वांना ! लाजो,
धन्यवाद सर्वांना !
लाजो, विनार्च हो ना. पण माझा नवरा लाल रंगाची टोपी वापरेल असे वाटत नाही पण हे लक्षात ठेवण्यात येईल
दिनेशदा मनापासून धन्यवाद !
माझ्या प्रयोगातून हा पॅटर्न
माझ्या प्रयोगातून हा पॅटर्न तयार झाला. >>>> अतिशय सुंदर प्रयोग ...
आकार छान जमलाय.मस्त टोपी.
आकार छान जमलाय.मस्त टोपी.
मस्त ....
मस्त ....
खुपच छान आहे.
खुपच छान आहे.
सुंदर आहे टोपी.
सुंदर आहे टोपी.
वॉव अवल ताई..... एकदम
वॉव अवल ताई..... एकदम झक्कास..... खरोखर तो ब्रिटिश राजमुकुट वाटत आहे
मस्त झाली आहे. वर गोंडा आणि
मस्त झाली आहे. वर गोंडा आणि टोपी दुरंगी पाहिजे. करता येईल का? लाल-पांढर्या किंवा लाल-पिवळ्या काँबिनेशनमध्ये. बेस, वरच्या टोकापासून बेसकडे येणारी वीण पिवळी/ पांढरी आणि मधला भाग लाल.
हो येईल की करता. फक्त थोडे
हो येईल की करता. फक्त थोडे जास्त कष्ट आणि कौशल्य लागेल करायची असेल तर सांग. डोक्याचे माप अन रंग सांग. पण पाठवणार कशी मी तुला? मी पुण्यात तू दूर....
गोंडा ? लहान मुलांना बरा दिसेल पण मोठ्यांना
व्वा! अवल हेही मस्तच!
व्वा! अवल हेही मस्तच!
हे बघ काही नमुने. करायचे
हे बघ काही नमुने. करायचे असतील तर.. या माझ्याच आहेत. कासवाला मागे छोटे शेपूटपण आहे. मला चालेल गोंडा.
छानच.
छानच.
लोला, तुमच्या varieties कसल्या भन्नाट आहेत !!