मी क्रोशे विणकाम करुन मास्क बनवला आहे.
खालील साहित्यात अस्तराचं कापड दाखवलं नाहीये. इथे muslin cloth या नावाचं अगदी तलम आणि porous असं १००% कॉटनचं कापड मिळतं ते वापरलं आहे.
लोकर सुद्धा पूर्णपणे कॉट्नची अशीच वापरली आहे. Variegated color असलेली लोकर आहे.
प्रकाशचित्रात चार ओळी विणून झालेला अपूर्ण मास्क दिसतोय.
वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला
आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.
मोठ्यांसाठीची ही टोपी. माझ्या प्रयोगातून हा पॅटर्न तयार झाला. हिचा आकार काहीसा ब्रिटिश राजमुकुटासारखा जमलाय म्हणुन हे नाव
प्रसिद्ध अननसाच्या डिझाईनचा क्रोशाने विणलेला लोकरीचा फ्रॉक
आणि हे एक डायमंड जाकिट
साधारण २ - ५ वर्षाच्या मुलीसाठी
क्रोशाच्या सुईने लोकरीचा विणलेला बेबी सेट