Submitted by अवल on 4 February, 2013 - 23:24 साधारण २ - ५ वर्षाच्या मुलीसाठी विषय: हस्तकलाशब्दखुणा: क्रोशालोकरशिंपलाफ्रॉकGroups audience: गुलमोहर - इतर कलाGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 3 पुढे > शेवट » वॉव, काय सह्ही काँबिनेशन आहे वॉव, काय सह्ही काँबिनेशन आहे ...... नमस्कारच करु शकतो तुला .... Submitted by पुरंदरे शशांक on 4 February, 2013 - 23:26 Log in or register to post comments अवल, खूपच छान आहे. अवल, खूपच छान आहे. Submitted by आरती. on 4 February, 2013 - 23:26 Log in or register to post comments शशांक आरती धन्यवाद शशांक आरती धन्यवाद Submitted by अवल on 4 February, 2013 - 23:28 Log in or register to post comments अरे व्वा! क्युट आहे अरे व्वा! क्युट आहे Submitted by चना@12 on 4 February, 2013 - 23:44 Log in or register to post comments सुंदरच! सुंदरच! Submitted by मानुषी on 4 February, 2013 - 23:45 Log in or register to post comments अहाहा... काय गोड दिसतोय अहाहा... काय गोड दिसतोय फ्रॉक! एखाद्या गबरु चिमुरडीला काय मस्त दिसेल!! Submitted by मी_आर्या on 4 February, 2013 - 23:47 Log in or register to post comments फार फार गोड दिसतोय तो पिवळा फार फार गोड दिसतोय तो पिवळा रंग तर एकदम फ्रेश डिझाईन पण अगदी नाजुक ......खूप आवडला Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 February, 2013 - 00:05 Log in or register to post comments धन्यवाद सर्वांना धन्यवाद सर्वांना Submitted by अवल on 5 February, 2013 - 00:06 Log in or register to post comments अप्रतिम.. अप्रतिम.. Submitted by सृष्टी on 5 February, 2013 - 00:15 Log in or register to post comments सुंदर आरती तुलाही मुलगी नाही सुंदर आरती तुलाही मुलगी नाही ना.. समदु:खी आहोत... Submitted by वर्षा_म on 5 February, 2013 - 00:19 Log in or register to post comments खूपच सुंदर! माझी लेक फार गोड खूपच सुंदर! माझी लेक फार गोड दिसेल गं यात! Submitted by मुग्धमानसी on 5 February, 2013 - 00:21 Log in or register to post comments मस्त ! खूपच छान विणला मस्त ! खूपच छान विणला आहें.मोहक डिझाईन आहे.मला घेर व बाहीवर केलेल्या मुखर्या फार आवडल्या.त्यामुळे फ्रॉक ची सुंदरता वाढली आहे. Submitted by सुलेखा on 5 February, 2013 - 00:20 Log in or register to post comments वर्षा, हो ना ग ...... सुलेखा, वर्षा, हो ना ग ...... सुलेखा, खरं तर काठाला फक्त खांब विणलेत. परंतु डिझाईनला स्वतःचा नागमोडी आकार आहे त्यामुळे शेवटची साध्या खांबाची ओळ भाव खाऊन जाते हे बघ नुसते डिझाईन Submitted by अवल on 5 February, 2013 - 00:23 Log in or register to post comments सुंदर! अवल, मला तुझ्या त्या सुंदर! अवल, मला तुझ्या त्या गुहेत प्रवेशच मिळत नाही. कित्ती वेळा "खुल जा सिम सिम " म्हटल तरी. Submitted by शोभा१ on 5 February, 2013 - 00:30 Log in or register to post comments अवल तुझं कौतुक वाटतं. तु तुझा अवल तुझं कौतुक वाटतं. तु तुझा वेळ नेहमी सत्कारणी लावतेस. खूप छान आहे फ्रॉक. पिवळा रंग माझा फेवरिट Submitted by दक्षिणा on 5 February, 2013 - 00:39 Log in or register to post comments सुंदर!!! सुंदर!!! Submitted by dhaaraa on 5 February, 2013 - 01:37 Log in or register to post comments मस्त मस्त Submitted by अमीदीप on 5 February, 2013 - 01:39 Log in or register to post comments . . .अवल हे तयार करुन बघ . . .अवल हे तयार करुन बघ Submitted by उदयन.. on 5 February, 2013 - 01:39 Log in or register to post comments अवल, खुपच गोड अवल, खुपच गोड Submitted by मी अमि on 5 February, 2013 - 01:46 Log in or register to post comments खुप सुंदर फ्रॉक ! उदयन, याचा खुप सुंदर फ्रॉक ! उदयन, याचा कलाकार कोण ? Submitted by दिनेश. on 5 February, 2013 - 01:47 Log in or register to post comments कुणास ठाउक..........नेट वर कुणास ठाउक..........नेट वर मिळाले Submitted by उदयन.. on 5 February, 2013 - 01:49 Log in or register to post comments उद्यन छान आहे. जमेल बहुदा उद्यन छान आहे. जमेल बहुदा करायला. वेळ मिळाला की नक्की करेन. धन्यवाद Submitted by अवल on 5 February, 2013 - 01:52 Log in or register to post comments एवढ्या मोठ्या भोकांचा फ्रॉक एवढ्या मोठ्या भोकांचा फ्रॉक नुसता घालता येणार नाही. मी करायला घेणार आहे सध्याचा करून झाला की! अस्तर लावलं तर छान दिसणार नाही. Submitted by साती on 5 February, 2013 - 08:11 Log in or register to post comments साती, अगं हा लोकरीचा आहे ना. साती, अगं हा लोकरीचा आहे ना. त्यामुळे थोडी थंडी असताना साध्या फ्रॉक वरून हा घालायाचा Submitted by अवल on 5 February, 2013 - 02:45 Log in or register to post comments सुरेख रंगसंगती! सुरेख रंगसंगती! Submitted by अंशा on 5 February, 2013 - 08:08 Log in or register to post comments मस्त झालाय फ्रॉक मस्त झालाय फ्रॉक Submitted by अगो on 5 February, 2013 - 08:24 Log in or register to post comments मस्त! मस्त! Submitted by चिंगी on 5 February, 2013 - 08:30 Log in or register to post comments मस्त दिसतोय. मस्त दिसतोय. Submitted by नलिनी on 5 February, 2013 - 08:45 Log in or register to post comments अप्रतिम सुंदर झालाय हा फ्रॉक. अप्रतिम सुंदर झालाय हा फ्रॉक. रंगसंगती पण फार गोड आहे. हॅट्स ऑफ टु यू!! आणि क्रोशाचं घर!! हे असं पण करतात क्रोशाचं?? सह्हीच! काय अफलातून कलाकार असतात ना एकेक!! मान गये...उदयन, धन्यवाद ह्या कलाकृतीचा फोटो दिल्याबद्दल. Submitted by शांकली on 5 February, 2013 - 09:22 Log in or register to post comments एकच नम्बर.....उत्क्रुष्ट..... एकच नम्बर.....उत्क्रुष्ट..... Submitted by गोपिका on 5 February, 2013 - 11:14 Log in or register to post comments Pages1 2 3 पुढे > शेवट »
वॉव, काय सह्ही काँबिनेशन आहे वॉव, काय सह्ही काँबिनेशन आहे ...... नमस्कारच करु शकतो तुला .... Submitted by पुरंदरे शशांक on 4 February, 2013 - 23:26 Log in or register to post comments
अवल, खूपच छान आहे. अवल, खूपच छान आहे. Submitted by आरती. on 4 February, 2013 - 23:26 Log in or register to post comments
शशांक आरती धन्यवाद शशांक आरती धन्यवाद Submitted by अवल on 4 February, 2013 - 23:28 Log in or register to post comments
अरे व्वा! क्युट आहे अरे व्वा! क्युट आहे Submitted by चना@12 on 4 February, 2013 - 23:44 Log in or register to post comments
अहाहा... काय गोड दिसतोय अहाहा... काय गोड दिसतोय फ्रॉक! एखाद्या गबरु चिमुरडीला काय मस्त दिसेल!! Submitted by मी_आर्या on 4 February, 2013 - 23:47 Log in or register to post comments
फार फार गोड दिसतोय तो पिवळा फार फार गोड दिसतोय तो पिवळा रंग तर एकदम फ्रेश डिझाईन पण अगदी नाजुक ......खूप आवडला Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 February, 2013 - 00:05 Log in or register to post comments
धन्यवाद सर्वांना धन्यवाद सर्वांना Submitted by अवल on 5 February, 2013 - 00:06 Log in or register to post comments
अप्रतिम.. अप्रतिम.. Submitted by सृष्टी on 5 February, 2013 - 00:15 Log in or register to post comments
सुंदर आरती तुलाही मुलगी नाही सुंदर आरती तुलाही मुलगी नाही ना.. समदु:खी आहोत... Submitted by वर्षा_म on 5 February, 2013 - 00:19 Log in or register to post comments
खूपच सुंदर! माझी लेक फार गोड खूपच सुंदर! माझी लेक फार गोड दिसेल गं यात! Submitted by मुग्धमानसी on 5 February, 2013 - 00:21 Log in or register to post comments
मस्त ! खूपच छान विणला मस्त ! खूपच छान विणला आहें.मोहक डिझाईन आहे.मला घेर व बाहीवर केलेल्या मुखर्या फार आवडल्या.त्यामुळे फ्रॉक ची सुंदरता वाढली आहे. Submitted by सुलेखा on 5 February, 2013 - 00:20 Log in or register to post comments
वर्षा, हो ना ग ...... सुलेखा, वर्षा, हो ना ग ...... सुलेखा, खरं तर काठाला फक्त खांब विणलेत. परंतु डिझाईनला स्वतःचा नागमोडी आकार आहे त्यामुळे शेवटची साध्या खांबाची ओळ भाव खाऊन जाते हे बघ नुसते डिझाईन Submitted by अवल on 5 February, 2013 - 00:23 Log in or register to post comments
सुंदर! अवल, मला तुझ्या त्या सुंदर! अवल, मला तुझ्या त्या गुहेत प्रवेशच मिळत नाही. कित्ती वेळा "खुल जा सिम सिम " म्हटल तरी. Submitted by शोभा१ on 5 February, 2013 - 00:30 Log in or register to post comments
अवल तुझं कौतुक वाटतं. तु तुझा अवल तुझं कौतुक वाटतं. तु तुझा वेळ नेहमी सत्कारणी लावतेस. खूप छान आहे फ्रॉक. पिवळा रंग माझा फेवरिट Submitted by दक्षिणा on 5 February, 2013 - 00:39 Log in or register to post comments
सुंदर!!! सुंदर!!! Submitted by dhaaraa on 5 February, 2013 - 01:37 Log in or register to post comments
. . .अवल हे तयार करुन बघ . . .अवल हे तयार करुन बघ Submitted by उदयन.. on 5 February, 2013 - 01:39 Log in or register to post comments
अवल, खुपच गोड अवल, खुपच गोड Submitted by मी अमि on 5 February, 2013 - 01:46 Log in or register to post comments
खुप सुंदर फ्रॉक ! उदयन, याचा खुप सुंदर फ्रॉक ! उदयन, याचा कलाकार कोण ? Submitted by दिनेश. on 5 February, 2013 - 01:47 Log in or register to post comments
कुणास ठाउक..........नेट वर कुणास ठाउक..........नेट वर मिळाले Submitted by उदयन.. on 5 February, 2013 - 01:49 Log in or register to post comments
उद्यन छान आहे. जमेल बहुदा उद्यन छान आहे. जमेल बहुदा करायला. वेळ मिळाला की नक्की करेन. धन्यवाद Submitted by अवल on 5 February, 2013 - 01:52 Log in or register to post comments
एवढ्या मोठ्या भोकांचा फ्रॉक एवढ्या मोठ्या भोकांचा फ्रॉक नुसता घालता येणार नाही. मी करायला घेणार आहे सध्याचा करून झाला की! अस्तर लावलं तर छान दिसणार नाही. Submitted by साती on 5 February, 2013 - 08:11 Log in or register to post comments
साती, अगं हा लोकरीचा आहे ना. साती, अगं हा लोकरीचा आहे ना. त्यामुळे थोडी थंडी असताना साध्या फ्रॉक वरून हा घालायाचा Submitted by अवल on 5 February, 2013 - 02:45 Log in or register to post comments
सुरेख रंगसंगती! सुरेख रंगसंगती! Submitted by अंशा on 5 February, 2013 - 08:08 Log in or register to post comments
मस्त झालाय फ्रॉक मस्त झालाय फ्रॉक Submitted by अगो on 5 February, 2013 - 08:24 Log in or register to post comments
मस्त दिसतोय. मस्त दिसतोय. Submitted by नलिनी on 5 February, 2013 - 08:45 Log in or register to post comments
अप्रतिम सुंदर झालाय हा फ्रॉक. अप्रतिम सुंदर झालाय हा फ्रॉक. रंगसंगती पण फार गोड आहे. हॅट्स ऑफ टु यू!! आणि क्रोशाचं घर!! हे असं पण करतात क्रोशाचं?? सह्हीच! काय अफलातून कलाकार असतात ना एकेक!! मान गये...उदयन, धन्यवाद ह्या कलाकृतीचा फोटो दिल्याबद्दल. Submitted by शांकली on 5 February, 2013 - 09:22 Log in or register to post comments
एकच नम्बर.....उत्क्रुष्ट..... एकच नम्बर.....उत्क्रुष्ट..... Submitted by गोपिका on 5 February, 2013 - 11:14 Log in or register to post comments
वॉव, काय सह्ही काँबिनेशन आहे
वॉव, काय सह्ही काँबिनेशन आहे ......
नमस्कारच करु शकतो तुला ....
अवल, खूपच छान आहे.
अवल, खूपच छान आहे.
शशांक आरती धन्यवाद
शशांक
आरती धन्यवाद
अरे व्वा! क्युट आहे
अरे व्वा! क्युट आहे
सुंदरच!
सुंदरच!
अहाहा... काय गोड दिसतोय
अहाहा... काय गोड दिसतोय फ्रॉक!
एखाद्या गबरु चिमुरडीला काय मस्त दिसेल!!
फार फार गोड दिसतोय तो पिवळा
फार फार गोड दिसतोय
तो पिवळा रंग तर एकदम फ्रेश
डिझाईन पण अगदी नाजुक ......खूप आवडला
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
अप्रतिम..
अप्रतिम..
सुंदर आरती तुलाही मुलगी नाही
सुंदर
आरती तुलाही मुलगी नाही ना.. समदु:खी आहोत...
खूपच सुंदर! माझी लेक फार गोड
खूपच सुंदर! माझी लेक फार गोड दिसेल गं यात!
मस्त ! खूपच छान विणला
मस्त ! खूपच छान विणला आहें.मोहक डिझाईन आहे.मला घेर व बाहीवर केलेल्या मुखर्या फार आवडल्या.त्यामुळे फ्रॉक ची सुंदरता वाढली आहे.
वर्षा, हो ना ग ...... सुलेखा,
वर्षा, हो ना ग ......
सुलेखा, खरं तर काठाला फक्त खांब विणलेत. परंतु डिझाईनला स्वतःचा नागमोडी आकार आहे त्यामुळे शेवटची साध्या खांबाची ओळ भाव खाऊन जाते
हे बघ नुसते डिझाईन
सुंदर! अवल, मला तुझ्या त्या
सुंदर!
अवल, मला तुझ्या त्या गुहेत प्रवेशच मिळत नाही. कित्ती वेळा "खुल जा सिम सिम " म्हटल तरी.
अवल तुझं कौतुक वाटतं. तु तुझा
अवल तुझं कौतुक वाटतं. तु तुझा वेळ नेहमी सत्कारणी लावतेस.
खूप छान आहे फ्रॉक. पिवळा रंग माझा फेवरिट
सुंदर!!!
सुंदर!!!
मस्त
मस्त
. . .अवल हे तयार करुन बघ
.
.
.अवल हे तयार करुन बघ
अवल, खुपच गोड
अवल, खुपच गोड
खुप सुंदर फ्रॉक ! उदयन, याचा
खुप सुंदर फ्रॉक !
उदयन, याचा कलाकार कोण ?
कुणास ठाउक..........नेट वर
कुणास ठाउक..........नेट वर मिळाले
उद्यन छान आहे. जमेल बहुदा
उद्यन छान आहे. जमेल बहुदा करायला. वेळ मिळाला की नक्की करेन. धन्यवाद
एवढ्या मोठ्या भोकांचा फ्रॉक
एवढ्या मोठ्या भोकांचा फ्रॉक नुसता घालता येणार नाही.
मी करायला घेणार आहे सध्याचा करून झाला की!
अस्तर लावलं तर छान दिसणार नाही.
साती, अगं हा लोकरीचा आहे ना.
साती, अगं हा लोकरीचा आहे ना. त्यामुळे थोडी थंडी असताना साध्या फ्रॉक वरून हा घालायाचा
सुरेख रंगसंगती!
सुरेख रंगसंगती!
मस्त झालाय फ्रॉक
मस्त झालाय फ्रॉक
मस्त!
मस्त!
मस्त दिसतोय.
मस्त दिसतोय.
अप्रतिम सुंदर झालाय हा फ्रॉक.
अप्रतिम सुंदर झालाय हा फ्रॉक. रंगसंगती पण फार गोड आहे. हॅट्स ऑफ टु यू!!
आणि क्रोशाचं घर!! हे असं पण करतात क्रोशाचं?? सह्हीच! काय अफलातून कलाकार असतात ना एकेक!! मान गये...उदयन, धन्यवाद ह्या कलाकृतीचा फोटो दिल्याबद्दल.
एकच नम्बर.....उत्क्रुष्ट.....
एकच नम्बर.....उत्क्रुष्ट.....
Pages