मायकल जॅक्सन...

Submitted by अर्चना पुराणिक on 26 February, 2013 - 10:42

मायकल जॅक्सन...(क्रॉस स्टीच).. Happy

SAM_4112.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!!

मस्त!

मस्तच ..

हे डिझाईन तुम्ही स्वतः केलं का की रेडीमेड डिझाईन भरलं?

तुम्ही स्वतः केलं असेल तर बप रे! इतक्या सुबक भाकर्‍या करता नी अशी कल्पकता/कलाही आहे तुमच्याजवळ .. भारीच!

छान

प्रथम सगळ्यांचे धन्यवाद Happy सशल-हे डिझाईन गुगल वरून मिळालं.मुलांची इच्छा म्हणून प्लास्टिक क्यान्वास वर भरलं Happy याला फ्रेम करायचं बाकी आहे Happy

मुळ चित्र

michael-jackson-cross-stitch-chart2.jpg

जबरी !!!