कला

पम्पकिन लेस

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 9 February, 2013 - 03:47

पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी Happy
कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं.
खूप आवडलं म्हणून करुन बघितलं.

DSC02230-003.JPG

आपल्या बरण्यांना सुद्धा ते सुरेख दिसतं.

DSC02233-002.JPG

विषय: 
शब्दखुणा: 

पॅपिलॉन स्कार्फ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 6 February, 2013 - 02:20

हा आणखी एक प्रकार स्कार्फ चा.

आधी लेकीसाठी काळ्या रंगाचा केला.

563185_475519299175156_501900864_n.jpg

मग तिच्या मैत्रिणीसाठी तिच्या आवडत्या रंगाचा Happy

विषय: 
शब्दखुणा: 

फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल

Submitted by अत्रुप्त आत्मा on 4 February, 2013 - 08:37

खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.

या गोजिरवाण्या घरात

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 4 February, 2013 - 07:11

कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात झालेल्या "पाककला" स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तीळ हा मुख्य घटक वापरुन पदार्थ बनवायचा होता. ह्या पाककला स्पर्धेतली माझी कल्लाकारी Happy

आणि हो... मेहेनतीचं सार्थक झालं हं...... बक्षिस मिळालं Wink

IMG-20130202-WA0001.jpgIMG-20130202-WA0002-001.jpgIMG-20130202-WA0003.jpg

शब्दखुणा: 

ज्वेलरी मेकिंग क्लास ची माहिती हवी आहे (ठाणे,मुलुंड)

Submitted by मोहन की मीरा on 4 February, 2013 - 05:53

ठाण्यात किंवा मुलुंड मधे इमिटेशन ज्वेलरी ( दागीने) बनवण्याचं प्रशिक्षण देणारा क्लास हवा आहे. एका महिन्या नंतर जॉइन करायचा आहे. ज्वेलरी मग त्यात बीड्स, कुंदन, मोती इतर खडे इत्यादी सगळे आले....

माहिती असल्यास कृपया इथे शेअर करा....

विषय: 
शब्दखुणा: 

काळा घोडा कला महोत्सव २०१३

Submitted by इंद्रधनुष्य on 4 February, 2013 - 00:49

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

मेन्दी च पान

Submitted by गोपिका on 31 January, 2013 - 10:48

IMG_20130131_102218.jpg

एखाद्द्या स्त्री ला मेन्दी आवडत नाहि असे शक्यच नाहि Happy
त्या आवडि मध्ये भर टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न ......

विषय: 

अजुन एक चिमण्यांची जोडी

Submitted by आसा on 31 January, 2013 - 03:53

म्हटलं या सगळ्या पक्ष्यांच्या संमेलनात आपणही सहभागी व्हावं....
ही माझ्या बहिणीनी रेखाटलेली चिमण्यांची जोडी.
332937_163600883720894_3749558_o.jpg

Pages

Subscribe to RSS - कला