कोकण दर्शन (भाग १) http://www.maayboli.com/node/30691
२१) वेळणेश्वरला आम्हाला अगदीच संध्याकाळ झाली म्हणून आम्ही तिथल्याच समुद्रकिनार्या जवळ असणार्या एम.टी.डी.सी. च्या रुम्स मध्ये राहीलो. तिथे रात्री अगदी शांत, थंड आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ह्या वातावरणात आम्ही गप्पा मारत बसलो. ही सकाळ
२२)
निसर्गाच्या ओढीमुळे कोकण दर्शनाची खुप वर्षानंतरची इच्छा काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली. त्याची छायाचित्र.
१) सर्वप्रथम ज्याने कोकणाची निर्मिती केली त्या परशुरामाच्या मंदीराला भेट दिली.
२) प्रवेश द्वारातच ही दिपमाळ आहे.
कोकण ते कॅलिफोर्निया
साधारणपणे कोकण हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाले नव्हते, कलमी आंब्यांना कीटक नाशकांचा स्पर्श झाला नव्हता. आंब्याच्या झाडावरच्या उंबीलानी चावू नये म्हणून आंबे उतरवणारा गडी पाणचुलीतली रखा(राख) अंगाला फासून झाडावर आंबे उतरवायला चढत असे. लांब कळकाला(बांबूला) घळ(बांबूची टोपली) लावून कलमाचे ठराविकच आंबे उतरवीत असे.
आंबे निगुतीने अढीत घालून अंधाऱ्या खोलीत किमान आठवडाभर ठेवले जात.
कोकण भटकंती मधील काही क्षणचित्रे...
कड्यावरचा गणपती, हर्णे.
सावित्री नदी...
सावित्री नदी...
काही दिवसांपूर्वी वेळास येथे कासव महोत्सवास गेलो होतो. २ दिवसात तब्बल १५० ओलिव्ह रिडले बघायला मिळाली..