दापोलीची भटकंती
दापोली , बस नाम काफी है! मायबोलीवरचे धागे वाचूनच (आणि थोडी इतरांकडून माहिती घेऊन) दापोलीची सहल आखली होती. त्यामुळे प्रवास वर्णन असे काही नाहीये. फक्त मला दिसलेला आणि भावलेला दापोली परीसर तुमच्यापुढे सादर करतोय...

कोकण .... पावसाळ्यातलं हा लेख वाचला नी यंदा जुलै मधे घडलेल्या दापोली दौर्याची आठवण झाली... पावसामुळे मनाजोगी फोटोग्राफी करता आली नसली, तरी जे काही नजारे टिपता आले ते इथे टाकण्याचा मोह हेमा ताईंच्या लेखामुळे आवरता आला नाही.
प्रचि १ चिंचाळी धरण
प्रचि २ दापोली बांधतिवरे रस्ता
आपटलेल्या कोकण राईडनंतर आमच्या छोट्यामोठ्या एकदिवसीय राईड्स सुरू होत्या. त्यादरम्यानच्या चर्चांमध्ये गांधीजयंती आणि दसरा असे शनिवार रविवारला जोडून येत आहे आणि त्यामुळे चार दिवसांचा भलामोठा वीकांत मिळत आहे याचीही चर्चा सुरू होती.
अलिबाग, गोवा, गणपतीपुळे ही ठिकाणे ठरत होती आणि चर्चांमध्येच काही ना काही कारणाने कटाप होत होती. सप्टेंबर महिन्यात या विषयी गंभीरपणे चर्चा सुरू झाल्यानंतर अलिबाग किंवा दापोली च्या आजुबाजूला (पण कोकणातच्च.!!) असा ठराव झाला. यथावकाश अलिबागही मागे पडले व दापोली भाग नक्की झाला.