गूढकथा
पुळण - भाग १
नेकलेस भाग २
साल्या मी बोललो म्हणून विचारलास तरी तिला. नाहीतर नुसता दिवसाढवळ्या स्वप्न पाहत बसला असतास तीची...
तस नाही रे राजा ..... She is different, तुला कस सांगू तेच कळत नाहीये रे ....
अबे मला काय सांगतोस.... मला सगळ माहितीये बे... मी आहे म्हणून तू आहेस... नेहमी लक्षात ठेव कोंबड्या ....
तुझी अशी फालतुगिरी चालते न म्हणून काही बोलावस वाटत नाही मला.....
गप बे.... माझी फालतूगिरी आयुष्यभर तुझ्या अंगचटीला आहे बघ .....
पण ती आल्यावर तुला आराम आहे राजा.....
लेट्स सी .....
वोह जब नजदीक होती हे तो साला पूरी दुनिया उलटी घुमने लागती हे यार .....
अबे पुराने मूव्ही के फ्लोप हिरो ... बंद पड......
नेकलेस भाग १
पहिल्यांदाच लिहितोय मराठीत.... सांभाळून घ्या ..
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे कस काय शक्य आहे?
मला अजूनही विश्वास बसत नाहीये.
पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत?
But today it’s been 10 years.
म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे.
माझ्याच डोक्यात चाललेली हि कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित.
अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes.
सूरूवात – ३ - अंतिम भाग
सूरूवात – ३ - अंतिम भाग
मागचा भाग: http://www.maayboli.com/node/55298
“अग पण, त्यांचे काय हाल झाले असतील?” राघुनाथाराव काकुळतीला आले होते.
“ते आपण उद्या सकाळी बघू. आता त्या वाड्यात सकाळशिवाय मी जायची नाही आणि तुम्हाला दोघानाही जाऊ देणार नाही.” रेवातीबाई ठामपणे म्हणाल्या आणि तिथेच ओसरीवर आडव्या झाल्या.
======================================================================
कीर्ती बिछान्यावर पडल्या-पडल्या विचार करत होती.
मायबोलीवरील थरारकथा - संकलन
मायबोलीवरील विपुल साहित्य निर्मितीमधील विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा, हेरकथा, कूटकथा, साहसकथा, युद्धकथा, नवलकथा, गुन्हेकथा, भयकथा, भूतकथा, अदभुतकथा या genre मधील कथांच्या लिंक्स इथे एकत्रित करूयात. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंक अशा फॉरमॅटमधे माहिती द्या.. क्रमशः असलेल्या कथांच्या पहिल्या भागाच्या लिंक्स द्या.
**************************************************************************************************************
निळ्या अनंतिकेच्या शोधात
निळ्या अनंतिकेचं स्वप्नं मला आणि क्रोकेटूला एकदमच पडलं असं क्रोकेटूचं म्हणणं होतं.
*************************************************
अथांग गहिर्या, जांभळ्या पाण्याच्या तळाशी असलेले गुलाबी प्रवाळ दूर दूर जाऊ लागले. चुबुक चुबुक आवाज करत संथपणे वर वर वाटचाल होत राहिली. लवलवत्या, थंडगार वार्याच्या शीळेतून ऊबदार, प्रकाशमान गुहेकडे प्रवास घडतोय अशी जाणीव होत होती. आता जरा प्रयत्न केला की पाण्यापलीकडला निळा पूर्णचंद्र माझ्यापाशी येणार असं वाटत असतानाच मला ते स्वप्न पडलं. निळ्या अनंतिकेचं स्वप्नं......
----------------……..----रिप्ले----…….
धनंजय अगदी सवयीनं हावरा मेल सुटायला पाच मिनिटं असताना फलाटावर आला. त्याला कितवा डबा कुठून लागतो आणि किती अंतर आहे हे विचार करायला लागले नाही कारण मुंबई ते जळगाव रात्रीचा प्रवास त्याच्या अनेक वर्षे अंगवळणी पडला होता. झपाझप ढांगा टाकत ठराविक डब्यापाशी येण्यापूर्वी त्याने वाटेतल्या स्टॉल वरून सफाईनं एक फिल्मी मासिक माधुरी दीक्षितचा कवरवर फोटो बघून उचललं, आणि पैसे टाकून पुढे सरला. विक्रेत्याने मान सुद्धा वर केली नाही . गाडी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणार होती आणि रात्रीची ती शेवटची गाडी होती.
वळणावर ती येते...
'अंधारवारी' - हृषिकेश गुप्ते
भीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे.
Pages
