चार नवीन कोडी / खेळ
रंगविस्तार = https://marathigames.in/RangVistar/rangvistar.html
परिक्रमा = https://marathigames.in/Loop/loop.html
चक्रव्यूह = https://marathigames.in/Maze/maze.html
प्रकाशमान = https://marathigames.in/LightUp/lightup.html
रंगविस्तार = https://marathigames.in/RangVistar/rangvistar.html
परिक्रमा = https://marathigames.in/Loop/loop.html
चक्रव्यूह = https://marathigames.in/Maze/maze.html
प्रकाशमान = https://marathigames.in/LightUp/lightup.html
नमस्ते मायबोलीकर,
घेऊन आलो आहे एक नवा खेळ.
या खेळामध्ये तुम्ही मनात एक गुपित धरायचे. हे गुपित म्हणजे - वाक्य, म्हण, वाक्प्रचार, घोषणा, शब्द, कवितेची ओळ, सुविचार, नाव यांसारखे काहीही असू शकेल. नावामध्ये प्रसिद्ध व्यक्तींची, ठिकाणांची, चित्रपटांची, पुस्तकांची नावे, इत्यादी असू शकेल. तर हे मनात धरलेले गुपित खाली दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचे व एंटर बटनावर टिचकी मारायची. ऍप तुम्हाला एक विशिष्ट लिंक बनवून देईल. हि लिंक तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय, सोशल मिडिया यांना द्यायची. ती लिंक उघडणाऱ्याला शब्दवेध हा खेळ सादर होईल. तो खेळ खेळून तुमच्या मनात धरलेली गोष्ट त्यांना ओळखता येईल.
शब्दकोडे म्हणजे सर्व शाब्दिक खेळांचा जणू राजाच. शब्दकोडे नसलेले वर्तमानपत्र हे विरळच. जगातले सर्वात मोठे शब्दकोडे तयार करण्याचा विक्रम मिलिंद शिंत्रे यांच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शब्दकोड्यांविषयी काही रंजक माहिती दिली आहे.
नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app
आजच्या रविवार सकाळ (२ जुलै २०२३) मधील शब्दचक्र. बहुतेक सगळे शब्दकोडे अवघड वाटते. कुमार १ आणि इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.
आजच्या रविवार सकाळ मधील शब्दचक्र. यातील शब्दकोडे अवघड वाटते. कुमार१ तसेच इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.
शोधा म्हणजे सापडेल.............
चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?
रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.
आज कुठल्याही वर्तमानपत्रात शब्दकोडे असतेच. किंबहूना शब्दकोडे हा वृत्तपत्रांचा अविभाज्य घटकच आहे असं म्हणायला हरकत नाही. वर्तमानपत्रांतून शब्दकोड्यांचा कॉलम हा ठरलेलाच आहे. तसा परस्परांचा संबंध फार घनिष्ठ आहे.
जगातलं सर्वांत पहिलं शब्दकोडं बनविलं ते ‘ऑर्थर वेन्नी’ यांनी. ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ या वृत्तपत्रात रविवार, २१ डिसेंबर १९०३ रोजी ते पहिलं कोडं छापलं गेलं. ख्रिसमसच्या सणानिमित्त छापल्या जाणार्या विषेश पुरवणीत काहीतरी नविन छापावं असं त्यांना वाटलं आणि त्यातून त्यांनी ‘वर्ड क्रॉस प