मराठी शब्दकोडे

सुगाव्यावरून मनातले शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 28 August, 2024 - 11:23

शब्दकोडे म्हणजे सर्व शाब्दिक खेळांचा जणू राजाच. शब्दकोडे नसलेले वर्तमानपत्र हे विरळच. जगातले सर्वात मोठे शब्दकोडे तयार करण्याचा विक्रम मिलिंद शिंत्रे यांच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शब्दकोड्यांविषयी काही रंजक माहिती दिली आहे.

मनातील इंग्रजी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 13 August, 2024 - 12:22

"मनातील शब्द ओळखायचा खेळ" मध्ये फक्त मराठी शब्द होते. आता यात इंग्रजी ची भर टाकली आहे. इंग्रजीसाठी हा नवीन धागा काढत आहे.
https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
इंग्रजीसाठी फक्त पाच किंवा सहा अक्षरी शब्द वापरता येतील. तसेच ते वैध शब्द असावेत . वैधतेची तपासणी केली जाते .
म्हणजे विशेषनामे चालणार नाहीत .

विषय: 

मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

विषय: 
Subscribe to RSS - मराठी शब्दकोडे