सुगाव्यावरून मनातले शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 28 August, 2024 - 11:23

शब्दकोडे म्हणजे सर्व शाब्दिक खेळांचा जणू राजाच. शब्दकोडे नसलेले वर्तमानपत्र हे विरळच. जगातले सर्वात मोठे शब्दकोडे तयार करण्याचा विक्रम मिलिंद शिंत्रे यांच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शब्दकोड्यांविषयी काही रंजक माहिती दिली आहे.

तर असे हे शब्दकोडे मराठीतून तयार करण्यासाठी आम्ही एक वेब एप तयार केले आहे. त्याचा वापर करून मायबोलीवरील शब्दकोडेप्रेमी त्यांचे स्वतःचे शब्दकोडे तयार करू शकतात. हे शब्दकोडे तयार झाल्यानंतर ऍप तुम्हाला एक विशिष्ट लिंक देईल. तुमचे शब्दकोडे या लिंकमध्ये साठवलेले असेल. ती लिंक वापरून ते कोडे सोडविता येईल.
ऍपची लिंक - https://marathi-word-games.web.app/CrosswordPlayer/XWP.html

शब्दकोडे कसे तयार करायचे व सोडवायचे याचा हा यूट्यूब विडिओ

सूचना व माहितीची लिंक

तर आपणही तयार करा आपले शब्दकोडे आणि त्याची लिंक इथे द्या. तसेच आपला अभिप्राय जरूर द्या आणि ऍप मध्ये काही चूक, त्रुटी आढळल्यास जरूर सांगा.

आमचे दैनिक शब्दकोडे इथे उपलब्ध आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MABO VACHAK यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅✅
✅❌❌✅✅✅
✅⚪⚪⚪✅✅
✅✅✅✅✅✅
⚪⚪✅✅⚪✅
✅✅✅✅⚪✅
https://marathi-word-games.web.app

अक्षय ची फॅन असून त्याचा चित्रपट ओळखता नाही आला Happy

संजना यांचे इंग्रजी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
क्या बात है , एकदम मस्त शब्दकोडे. आणि थीम पण मस्तच. Happy