शब्दकोडे म्हणजे सर्व शाब्दिक खेळांचा जणू राजाच. शब्दकोडे नसलेले वर्तमानपत्र हे विरळच. जगातले सर्वात मोठे शब्दकोडे तयार करण्याचा विक्रम मिलिंद शिंत्रे यांच्या नावावर आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शब्दकोड्यांविषयी काही रंजक माहिती दिली आहे.
तर असे हे शब्दकोडे मराठीतून तयार करण्यासाठी आम्ही एक वेब एप तयार केले आहे. त्याचा वापर करून मायबोलीवरील शब्दकोडेप्रेमी त्यांचे स्वतःचे शब्दकोडे तयार करू शकतात. हे शब्दकोडे तयार झाल्यानंतर ऍप तुम्हाला एक विशिष्ट लिंक देईल. तुमचे शब्दकोडे या लिंकमध्ये साठवलेले असेल. ती लिंक वापरून ते कोडे सोडविता येईल.
ऍपची लिंक - https://marathi-word-games.web.app/CrosswordPlayer/XWP.html
शब्दकोडे कसे तयार करायचे व सोडवायचे याचा हा यूट्यूब विडिओ
तर आपणही तयार करा आपले शब्दकोडे आणि त्याची लिंक इथे द्या. तसेच आपला अभिप्राय जरूर द्या आणि ऍप मध्ये काही चूक, त्रुटी आढळल्यास जरूर सांगा.
आमचे दैनिक शब्दकोडे इथे उपलब्ध आहे.
हे आहे माझे छोटे शब्दकोडे -
हे आहे माझे छोटे शब्दकोडे - https://tinyurl.com/k2be83ys
अजून एक ६x६ चे मराठी शब्दकोडे
अजून एक ६x६ चे मराठी शब्दकोडे - https://tinyurl.com/yddbau23
MABO VACHAK यांचे मराठी
MABO VACHAK यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅✅
✅❌❌✅✅✅
✅⚪⚪⚪✅✅
✅✅✅✅✅✅
⚪⚪✅✅⚪✅
✅✅✅✅⚪✅
https://marathi-word-games.web.app
अक्षय ची फॅन असून त्याचा चित्रपट ओळखता नाही आला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माबो वाचक यांचे मराठी
माबो वाचक यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
✅✅✅
✅✅✅
✅✅✅
https://marathi-word-games.web.app
ऑल क्लिअर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
https://tinyurl.com/59sus77b
https://tinyurl.com/59sus77b
इंग्रजी शब्दकोडे
माबो वाचक यांचे इंग्रजी
माबो वाचक यांचे इंग्रजी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅❌✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
छान, सोपं होतं...
माबो वाचक यांचे इंग्रजी
माबो वाचक यांचे इंग्रजी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/md8buzzb
https://tinyurl.com/md8buzzb
इंग्रजी शब्दकोडे
संजना यांचे इंग्रजी शब्दकोडे
संजना यांचे इंग्रजी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
संजना यांचे इंग्रजी शब्दकोडे
संजना यांचे इंग्रजी शब्दकोडे सोडवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
क्या बात है , एकदम मस्त शब्दकोडे. आणि थीम पण मस्तच.
माबो वाचक यांचे इंग्रजी
माबो वाचक यांचे इंग्रजी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
संजना यांचे इंग्रजी शब्दकोडे
संजना यांचे इंग्रजी शब्दकोडे सोडवा
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
नवीन मराठी ६x६https://tinyurl
नवीन मराठी ६x६
https://tinyurl.com/3pamdx3u
गूढ शब्दकोडे तयार करण्याचा
गूढ शब्दकोडे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे . पहा कसा वाटतो .
https://tinyurl.com/2ubrnv32
https://tinyurl.com/UrPAWS
https://tinyurl.com/UrPAWS
हे एक नवीन शब्दकोडे