रविवार सकाळ मधील शब्दचक्र.

Submitted by Revati1980 on 2 July, 2023 - 01:26

Gallery_1688272974571_1.jpgआजच्या रविवार सकाळ मधील शब्दचक्र. यातील शब्दकोडे अवघड वाटते. कुमार१ तसेच इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रेवती
तुम्ही काय प्रयत्न करताय ते जरूर लिहा. >>> मदत करता येईल.

तो काळ्या चौकटींमधला पाच अक्षरी शब्द अगदी सोपा आहे बघा.
भारतीय संस्कृतीतले १ महत्त्वाचं नाव आठवा बरं !
...
मला सुटले सर्व.

ग्राम वासी नाही.
काळ्या चौकटींमधला पाच अक्षरी शब्द
,>>> ती जगप्रसिद्ध धर्म परिषद.... त्यात कोण महत्त्वाचे ठरले.... शाळेत शिकलो ना आपण Happy

विवेकानंद
१ विसंगत
८ वेठीस
९सदानंद
१० दर्पणिका

कुमार१. तुमच्यासाठी सोपे आहे कारण तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे ते मी तुमचे लेख वाचल्यावर जाणले आहे. कदाचित इतर भाषेवर सुद्धा प्रभुत्व असावे. टाईम्स ऑफ इंडिया मधील क्रॉस वर्ड सुद्धा तुमच्या साठी सोपे असावे असे वाटते. हे शब्दकोडे सुटत नाही तो पर्यंत चैन पडत नाही. असो. बाकीचे कोडे सोडवायचा प्रयत्न करते आता. नाही जमले तर आहातच कि तुम्ही!!! विचारते तुम्हाला.

प्रयत्न करते >>> जरुर !
सोडवण्याचा सराव महत्त्वाचा. तीन महिन्यात तुम्ही तयार व्हाल.
शुभेच्छा आहेतच Happy

अदशेर
भार- आठ हजार तोळे वजन + रतल (रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन ) = भारतल

<<अदशेर
भार- आठ हजार तोळे वजन + रतल (रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन ) = भारतल>>
धन्यवाद सामना. पुढे र ने सुरु होऊन य ने संपणारा शब्द कुठला असावा?

आभार मानव, ऋष्या, सामना, देवकी आणि कुमार१. तुमच्यामुळे " चला सोडवू शब्द चक्र" या खेळात मजा आली. मनापासून आभार. InShot_20230703_211554521.jpgInShot_20230703_211554521.jpg

रेवती, सोडवलेल्या कोडयाच्या फोटोबाबत तुम्हाला धन्यवाद!
मला उत्सुकता होती की हे कोडे कसे मांडायचे!
बाकी असल्या कोड्याच्या वाटेला मी जाणार नाही.

रघू जीपीटाचार्य. धन्यवाद आचार्य। आपकी सहायता मै अगले इतवार जरूर लूंगी। चैट जी पी टी हिंदी और मराठी में इतना अच्छा काम नही करती जितना अंग्रेजी मे करती हैं। टाइम्स ऑफ इंडिया क्रॉस वर्ड साठी कदाचित त्याचा उपयोग होऊ शकेल.
तुम्ही कुठल्या पीठाचे आचार्य जीपीटाचार्य? खरं म्हणजे जी पीठाचार्य असायला हवं. जस्ट जोकिंग!!!

>> आजचा सकाळमधील गूढकोडे मला सर्व सुटले आहे. कोणाला अडले असल्यास विचारू शकता.
मला पण पूर्ण सोडवता आले आजचे गूढकोडे.

मला सुद्धा.
आजचे जास्तच सोपे आहे.

+१
त्यातल्या त्यात क्रमांक ७ नेच जरा वेळ घेतला

इथे सकाळ वृत्तपत्र कधी कधी दुसऱ्या दिवशी येतो. कुमार १, ऋष्या, मानव, अश्विनी११ तुमचे अभिनंदन. मी आता सकाळीच कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला.
करड्या रंगाचा चौकोन= जलतरंग
१ जवाहर की जरतर? त्यामुळे २ आले नाही.
३ राग
४ गडप
५ पणजोबा
६बाल बाल
७घरकुल ( उलटे)
८ घरंदाज
९ जकात

कृपया मला कोणीही १ आणि २ चे उत्तर द्या. धन्यवाद.

जर मध्ये वाह = ज'वाह'र.

२. काय कोडे? आता ऑनलाइन कालचे सप्तरंग दिसत नाहीये.

आठवले.
करार जपू नीट मांडणी करून.

रेवती
तुम्ही धाग्याचे शीर्षक संपादन करून त्यातून दिनांक काढून टाका. म्हणजे दर रविवारची इथेच सोडवता येतील.

<<रेवती
तुम्ही धाग्याचे शीर्षक संपादन करून त्यातून दिनांक काढून टाका. म्हणजे दर रविवारची इथेच सोडवता येतील.>> Okay, will do it

१ जवाहर
२ राज कपूर

Thank you all guys n girls. See you again

+१

ड पो

येस. जमले ६. आणि ७ नाही .
१ कर
२ यु - र - न र
३ - - ती
४ ती - रू -
५ प - ता -
६ नाही आले
७ नाही आले
८ वा - डे
९ - नी -
१० - ल

इतरांच्या सोईसाठी मधले अक्षर सोडून दिले आहे.

सुटले. ६ - क्ष --
७ - ळ -

कर्ण रेषेवर रामदेवबाबा यांचे क - - ल --

धन्यवाद मानव आणि कुमार १.

६ चे उत्तर आणि दलदल याचा काय संबंध?
तर दलदल ची फोड करायची दल दल .. तुमचा दल, आमचा दल असे करत केलेला भेदभाव... असे असावे असा माझा अंदाज.

Pages