अधिवेशनामागचे चेहरे : श्री. अजय दांडेकर
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१५च्या अधिवेशनाच्या संयोजनात सक्रीय असणार्या, श्री. अजय दांडेकर यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.
आपण आणि आपले कुटुंबिय अमेरिकेत कधीपासून राहत आहात?
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१५च्या अधिवेशनाच्या संयोजनात सक्रीय असणार्या, श्री. अजय दांडेकर यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.
आपण आणि आपले कुटुंबिय अमेरिकेत कधीपासून राहत आहात?
पाठिंब्याच्या आशा,...
पाठिंबा देण्या-घेण्यासाठी
मना-मनामधुन गळ असतो
पाठिंब्यात मिळालेला आधार
जणू उम्मेदिचं बळ असतो
कधी इतिहासाच्या पाऊलखुणा
वर्तमानात पहूडलेल्या असतात
अन् पाठिंब्याच्या आशा मात्र
मना-मनात दडलेल्या असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सन्मान,...
चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात
त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे.
नमस्कार !!!
सध्या मायबोली वाहिनीवर क्रिएटीव्ह या पदावर मी कार्यरत आहे. या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनी मराठी भाषेशी निगडीत काही उपक्रम राबवावे हा विचार आहे. कौशल इनामदार यांच्यासोबत 'मराठी अभिमानगीत' या विषयावर एक कार्यक्रम, मराठी भाषेच्या थोरवीबद्दल सिनेनाट्यकलावंत व कवीलेखक यांची मते, इंग्रजी कवितांशी तोंडओळख असलेल्या लहान मुलांकडून बडबडगीते असे काही करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर परदेशात मराठी भाषा, संस्कृती, चालीरिती जतन करणार्या महाराष्ट्र मंडळांना संधी द्यावी हा एक विचार मनात आला. त्या निमित्ताने काय करता येईल ही त्याची चाचपणी.
Adelaide Marathi Mandal Website
अॅडलेड मराठी मंडळाची वेबसाइट
BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे
अधिवेशन गीत स्पर्धा
हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे.
गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी.
विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी / promotionसाठी वापरले जाईल
सुप्रसिद्ध संगीतकार श्री कौशल इनामदार ह्यांचा अमेरिकेचा दौरा चालू असताना माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी त्यांच्या "कौशलकट्टा" ह्या कार्यक्रमाचे कौतुक केले. मला आठवले ते मराठी मंडळ अॅबर्डीन च्या दिवाळी कार्यक्रमामध्ये मध्ये त्यांनी दाखविलेली "कौशलकट्टा"ची झलक. श्री कौशल इनामदार काही कामानिमित्त इंग्लंड मध्ये येणार असल्याचे कळले आणि मराठी मंडळ अॅबर्डीनच्या कार्यकारिणी समितीने लगेचच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अॅबर्डीन, स्कॉटलंड येथे दिवाळीचा कार्यक्रम करण्याची विनंती केली. मराठी मंडळ अॅबर्डीन तसं लहानच, ७५-१०० मराठी लोकांचं.