तडका - पाठिंब्याच्या आशा

Submitted by vishal maske on 28 March, 2015 - 10:53

पाठिंब्याच्या आशा,...

पाठिंबा देण्या-घेण्यासाठी
मना-मनामधुन गळ असतो
पाठिंब्यात मिळालेला आधार
जणू उम्मेदिचं बळ असतो

कधी इतिहासाच्या पाऊलखुणा
वर्तमानात पहूडलेल्या असतात
अन् पाठिंब्याच्या आशा मात्र
मना-मनात दडलेल्या असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या प्रमाणात हवा त्या प्रमाणात कवितांचा वेग जाणवला नाही म्हणून गेल्या काही कवितांना प्रतिसाद देण्याचं टाळलं. निराश केलंस रे मित्रा ! इतका स्लो का ? का ? का ?