बीएमएम 2019
कोण कोण जातंय यंदा ?
कोण कोण जातंय यंदा ?
पराग कुळकर्णी हे सिअॅटल महाराष्ट्र मंडळाच्या समितीवर आहेत. त्यांच्या नजरेतून कार्यक्रम कसा झाला याचे बोलके वर्णन.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सिअॅटलकर - हे घ्या आमंत्रण आणि हो हा ड्रेस कोड आहे बरं का!!
सिअॅटल आणि सिहॉक्स हे अतूट नाते आहे. "बाराच्या गावांत बाराच्या भावात!!" असं अभिमानाने ज्यांच्याविषयी म्हणलं जातं, त्या नात्याविषयी, त्यांच्या "१२" या सामान्यांतील असामान्याची ओळख करून देण्यासाठी हा लेख सिअॅटल महाराष्ट्र मंडळाचे सचिव अनंत अवधूत यांनी लिहिला आहे. मंडळाचे कार्यकर्ते "१२" आहेतच पण मंडळाच्या कार्यक्रमांचे नियोजन करताना आधी "१२" चे वेळापत्रक पाहून दिवस ठरवावा लागतो.
सिअॅटल् महाराष्ट्र मंडळाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची ही रूपरेषा.
कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक:- वामन हरी पेठे ज्वेलर्स
माध्यम प्रायोजक:- मायबोली
दिनांकः- शनिवार, १७ मार्च २०१८
ठिकाणः- Bellevue High School
10416 SE Wolverine Way, Bellevue, WA 98004
मंडळी, नमस्कार. आज २७ फेब्रुवारी. मराठी भाषा दिवस!
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी
अशा शब्दांत मराठीची थोरवी सांगणार्या कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. मराठी काव्य-नाट्य-साहित्य क्षेत्रांतील या तळपत्या सूर्याला वंदन आणि मराठी भाषा दिनाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!! आज एका विशेष कार्यक्रमाची तुम्हांला माहिती देणार आहे.
मंडळी, नमस्कार.
सिअॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सवाची माहिती देण्यासाठी हा गट आहे. लवकरच भेटू.
प्रमुख पाहुणे श्री मनोहर पर्रिकर विशेष भाषण (किनोट स्पीच) करताना.
फोटो समीर सरवटे
बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचं ग्रॅण्ड रॅपिडसमधे थाटामाटात उद्घाटन !
अधिवेशनाच्या प्रमुख संयोजक / निमंत्रक श्रीमती अंजली अंतुरकर
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री नितीन जोशी
गोव्याचे मुख्यमंत्री माननीय श्री मनोहर पर्रीकर
बीएमएम २०१७ उद्यापासून सुरु होते आहे. ..
डेट्रॉईट मधे जनरल मोटर्स च्या इमारतीसमोर भगवा फडकला.
फोटो कार्तिक गुप्ते.
पाहुणे यायला सुरवात झाली आहे.
अधिवेशनाची जागा बिझीनेस कॉन्फरन्स साठी सज्ज आहे.