थर्मोकोलचे मखर न्यु जर्सीत कुठे मिळेल?
म्यु जर्सीत थर्मोकोलचे (रेडीमेड) मखर कुठे मिळते? (गणेश मुर्ती १७ इंच उंचीची आहे)
समजा न्यु जर्सीत नाही तर ऑनलाईन कुठले पोर्टल आहे का जिथुन मागवता येइल?
धन्यवाद.
म्यु जर्सीत थर्मोकोलचे (रेडीमेड) मखर कुठे मिळते? (गणेश मुर्ती १७ इंच उंचीची आहे)
समजा न्यु जर्सीत नाही तर ऑनलाईन कुठले पोर्टल आहे का जिथुन मागवता येइल?
धन्यवाद.
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रख्यात उद्योगपती, श्री. मुकुंद भोगले त्यांचा बीएमएम २०१५ चा अनुभव सांगताना
सुप्रसिद्ध गायक, श्री. आनंद भाटे त्यांचा बीएमएम २०१५ चा अनुभव सांगताना.
सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर त्यांचा बीएमएम २०१५ चा अनुभव सांगताना.
लॉस एंजेल्सच्या रूपा धारप
न्यू जर्सीच्या रूपाली परांजपे
अपर्णा पालवे
पोर्टलंडच्या आरती रानडे
ओपनिंग सेरिमनी -
फोटो: rmd
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फोटो: rmd
३ जुलै २०१५:
ओपनिंग सेरिमनी मधे भाग घेतल्याने सकाळी सात पासून रेडी राहून बॅक्स्टेज हजेरी, प्रॅक्टीस वगैरे.
बी एम एम २०१५ , माझं पहिलच अधिवेशन, तेही आमच्या एलेनी होस्ट केलेलं , तीन चार दिवस जाम धमाल केली, कितीतरी प्रोग्रॅम्स ची ट्रिट , अनेक मित्र मैत्रीणींना भेटायची संधी मिळाली, ड्रेसप करायला मिळालं , या शिवाय ओपनिंग सेरिमनीच्या ओपनिंग डान्स मधे असल्याने गेले ४ महिने डान्स प्रॅक्टीस सेशन्स आणि तयार झालेलं वातावरण थेट कुठल्या ग्रँड वेडींग ची तयारी करतोय असं वाटत होतं , अर्थात आमचे ४ महिने हे इतर व्हॉलेंटिअर्स नी दिलेल्या वेळेपुढे काहीच नवह्ते, त्यांची लगिनघाई गेले २ वर्षं चालु होती !
असो, तर आधी अॅक्चुअल कन्व्हेन्शन बद्दल , मी अटेंड केलेल्या प्रोग्रॅम्स बद्दल स्मित
श्री. अच्युत गोडबोले हे मूळचे संगणकतज्ज्ञ. अनेक बड्या कंपन्यांचे सीईओ आणि संगणकशास्त्रावरील पुस्तकांचे लेखक. पण ही काही त्यांची संपूर्ण ओळख नाही. किंबहुना त्यांची संपूर्ण ओळख करून देणं शक्यही नाही. संगीत, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, गणित या विषयांचा त्यांचा अभ्यास चकित करणारा आहे.
कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन (सॅन फ्रॅन्सिस्को बे एरिया) अर्थात कला BMM 2015 मध्ये सादर करित आहे:
थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार्या दोन एकांकिका समीप रंगमंच मध्ये (३ जुलै दुपारी १:३० ते ३:३० - Room ACC 201 - पु. ल. देशपांडे सभागृह).
१. “I have never” (लेखन: अमृता हर्डीकर)
देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास
**********
आधीचा भाग:
देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास: http://www.maayboli.com/node/53820
**********