मभागौदि२०२५

मभागौदि २०२५ शशक - काम क्रोध - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 February, 2025 - 11:22

राग येतोच! स्वाभिमान टिकवायचा तर योग्य वेळी यायलाही हवा. पण योग्य वेळ कोणी ठरवायची? काल रात्री मला इतका राग येण्यासारखं काय नवीन झालं होतं?

विषय: 
Subscribe to RSS - मभागौदि२०२५