Submitted by स्वाती_आंबोळे on 22 February, 2025 - 11:22
राग येतोच! स्वाभिमान टिकवायचा तर योग्य वेळी यायलाही हवा. पण योग्य वेळ कोणी ठरवायची? काल रात्री मला इतका राग येण्यासारखं काय नवीन झालं होतं?
नवरा मारत नाही, बाहेरख्याली नाही, फक्त रोज रात्री त्याला शय्यासोबत हवीच असते. रोज. ती देणं हे बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. तसं तो सुनावत राहातो. सासरमाहेरच्या सगळ्या शुभचिंतकांचंही तेच मत आहे. मी त्याला इतकी हवीशी वाटते हा मी गौरव समजायला हवा त्यांच्या मते.
हवीशी?! माझ्या दिसण्यावागण्याबोलण्याचं, हुशारीचं, कर्तृत्वाचं कौतुक वाटणं सोडा, ते समजण्याइतकीही त्याची कुवतच नाही. या कारणासाठी घटस्फोट मिळणंही कठीण आहे आपल्या देशात. वकील म्हणाली तसं.
गेला महिनाभर गादीखाली सुरी होतीच, काल वापरली गेली झालं!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लास्ट लाईनने कमाल केलेय
लास्ट लाईनने कमाल केलेय
शशक आवडली
बापरे! अंगार आहे एकदम, कथा!
बापरे!

अंगार आहे एकदम, कथा!
वा! भारीच!
वा! भारीच!
मस्त! बघ माझी आठवण येते का?
मस्त!
बघ माझी आठवण येते का?
भारी एकदम !
भारी एकदम !
बाप रे..
बाप रे..
खतरी! अमित
खतरी!
अमित
भयंकर.. मस्त लिहिली आहे
भयंकर..
मस्त लिहिली आहे
धाडसी विषय. छान कथा.
धाडसी विषय. छान कथा.
बापरे!!!
बापरे!!!
मस्तच जमलीय.
मस्तच जमलीय.
जबरी. छान लिहिलेय.
जबरी. छान लिहिलेय.
छान लिहिली आहे .
छान लिहिली आहे .
खतरनाक! छान जमली आहे!
खतरनाक!
छान जमली आहे!
बापरे!
बापरे!
मस्तच !
मस्तच !
स्वाती,
स्वाती, दिसण्यावागण्याबोलण्याचं..असे जोडशब्द वाचले की गौरी देशपांडेची आठवण येते.

मस्त जमली आहे
मस्त जमली आहे
छानच जमली आहे स्वाती ...
छानच जमली आहे स्वाती ...
बाबओ
बाबओ
क्रिमिनल जस्टीस चा एक सिजन आठवला
अर्थात त्याची स्टोरी वेगळी पण भावना अशाच.
चांगली जमली आहे स्वाती.
चांगली जमली आहे स्वाती.
भारी जमलीये! अज्जिबात अंदाज
भारी जमलीये! अज्जिबात अंदाज आला नाही काय असेल
सर्व अभिप्रायदात्यांचे आणि
सर्व अभिप्रायदात्यांचे आणि संयोजकांचे अनेक आभार!
जबरी. मस्त जमली आहे.
जबरी.
मस्त जमली आहे.
धन्यवाद, ऋतुराज.
धन्यवाद, ऋतुराज.
अमित, काल ‘बघ, माझी आठवण येते का ‘वर हसायचं राहिलं.
जबरदस्त.
जबरदस्त.
तेथे तसं का म्हटलं आहे हे आजतागायत कळलेलं नाही.
बघ, माझी आठवण येते का >>>
मस्त.
मस्त.
जबरी!! शेवट अगदीच अनपेक्षीत.
जबरी!! शेवट अगदीच अनपेक्षीत.