नातीगोती - भाग २
नातीगोती - भाग २
तब्बल दोन वर्षांनंतर हा भाग टाकतोय, माफी असावी.
नातीगोती - भाग २
तब्बल दोन वर्षांनंतर हा भाग टाकतोय, माफी असावी.
जॉर्ज आर आर मार्टिन यांची सोंग ऑफ आईस अंड फायर ही पुस्तकांची सिरीज किंवा स्टीफन किंगच्या सत्तरच्या वर असणार्या कादंबऱ्या मराठीत उपलब्ध का नाहीत.....?
फॅण्टसी fantasy या साहित्य प्रकाराला मराठीत काय नाव आहे....?
जी आर आर टॉल्कीन , जॉर्ज आर आर मार्टिन या लेखकांंसारखं मराठीत कोणी फॅन्टसी लेखन केलेलं आहे का.......?
मला जास्त माहित नाही नारायण धारप रत्नाकर मतकरी आणि जुन्या वीरधवल सारख्या आणि दातार शास्त्रींच्या कादंबऱ्या सोडल्या तर......
घुबड- भयकथा
लहानपणापासूनच माझ्या कोकणातल्या न उलगडणाऱ्या रहस्यमयी गोष्टी कानावर पडत पडतच मोठा झालो, म्हणूनच मनावर एक प्रकारचं दडपण होतं, मन अस्वस्थ करणारं, थरकाप उडवणारं त्यामुळेच कदाचित गावी लग्न करायला माझं मन तयार होत नव्हतं, पण घरच्यांच्या आग्रहापुढे मला नमते घ्यावे लागले आणि इच्छा नसून सुद्धा मी गावी लग्न करायला तयार झालो.
मुंबईत स्थायिक होण्यापूर्वी गावी जे काही अनुभवलं त्या अनुभवाचा परिणाम म्हणून गावी जाणे मी कायमचे बंद केले होते, पण हा विचित्र योग्य जुळून आला आणि गावच्या घरात पाय ठेवणे मला भाग पडले.
अल्प स्वल्प देई । माते भक्ती भाव । तेणे मज वाव । प्रपंच हा ।।
बैसे वो नयनी । वेगे तू माउली । कदा मायाजाळी । गुंतेचिना ।।
ह्रदी स्थिरावे गा । जगदंबे माते । सुख दुणावते । अंतर्बाही ।।
जगज्जननीये । धरावे हातासी । तेचि गा मिराशी । वाटे जीवा ।।
......................................................
वाव ..... अनावश्यक
मिराशी.... परंपरागत हक्क
i cant write my story on this site .... keyboard not working properly( its means not my keyboard on this site keyboard ) .. how can i write my writup plz help....
गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते.
https://www.google.com/inputtools/
पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे?
https://bhashaindia.com/downloads.aspx
शतशब्दकथा
बऱ्याच दिवसापासून शतशब्दकथा लिहावसं व्हावंसं वाटत होतं.
शतशब्दकथा म्हणजे नेमकं काय तर १०० शब्दांत मांडलेली आशयघन/मार्मिक/गंमतीशीर कथा.
कथा मांडणं तसं ठीक आहे पण हे १०० शब्द मोजायचे कसे वा कोणी; ह्या प्रश्नाने मला विचारात पाडलेले. पण मनात आलं, जितक्या कथा वाचल्या त्यातील एकाही कथेने खरंच १०० शब्द पुर्ण केले असतील का? कथा टाकण्यापुर्वी येथील अॅडमिन/संपादकाने योग्य खातरजमा केली असेल का?
जर नसेल तर काही बदल सुचवले असतील का?
पण जाऊ देत काही का असेना, आपण आपले कर्म करत राहावे.
सबब, मनात काहीही किंतु न ठेवता शेवटी शतशब्दकथा लिहायला घ्यायचं ठरवलं
आहे का तुमच्याकडे एखादी सुपेरपॉवर जी फक्त तुम्हाला माहीत आहे? अशी फालतू पॉवर की जी तुम्हाला सुपरहिरो चा दर्जा देऊ शकत नाही पण वेगळी आहे ?
आता माझे बघा - मी कधी हवे तेंव्हा झोपू शकतो. अगदी ढोल ताशे वाजत असतील तरी मी ठरवले झोपायचे समजा तर मी पाच मिनिटात झोपू शकतो. दुपारी जेवून, संध्याकाळी 7 पर्यंत झोपून परत 1 तास डिनर करून परत झोपू शकतो. आहे ना फालतू पॉवर?
माझा रूममेट - त्याच्याकडे एक युनिक पॉवर आहे. त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय.
५ वर्षापूर्वी