बालकविता

पक्ष्यांचा पक्ष....

Submitted by सत्यजित on 10 September, 2008 - 00:57

एकदा सगळ्या पक्ष्यांनी मिळुन काढला पक्ष
जमिन सोडु माणसांसाठी आभाळ करु लक्ष्य
उंच उंच उडणारे गरुड झाले अध्यक्ष
हळुच म्हणाले घारीला "तू होना उपाध्यक्ष!"

शहामृग म्हणालं "मित्रांन्नो! मला उडता येत नाही,

गुलमोहर: 

चॉकलेट चे जंगल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 September, 2008 - 01:09

मी पाहील एक चॉकलेटच जंगल
जंगलात होती झाडे सुंदर
मुळे होती डेरिमिल्कची
फांद्या होत्या जेलीच्या
पान होती चिंगमची
जेम्सच्या कळ्यांनी भरलेली
फुले होती इक्लैर्सची
कुणाला फळे लिमलेटची
लॉलीपॉप आणि पेपरमिंटची

गुलमोहर: 

बाप्पा मोरया.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 September, 2008 - 06:50

वाजत गाजत काल बाप्पा आले
येउन ऐटीत मखरात बसले

आईने त्यांच्यापुढे लाडू ठेवले
म्हणाले नाहीत कशाला एवढे ?

वगळुन मला त्यांचेच कौतुक झाले
त्यांच्यासाठी जागुन सार्‍यांचे डोळे लाल झाले

सकाळी पण बप्पासाठी वेगवेगळा खाऊ

गुलमोहर: 

चॉकलेट सारख सुख.

Submitted by सत्यजित on 4 September, 2008 - 02:37

गणपती बप्पा आले... गणपती बप्पा आले...

अले चला तिकले गंप्पती बप्पाच्या मंडपात... तिकले मी ना बप्पाची आलती म्हन्नाले.... चला लवकल चला...

http://www.maayboli.com/node/3308#comment-63825

गुलमोहर: 

लढा

Submitted by अलका_काटदरे on 31 August, 2008 - 04:39

(५ सप्टेंबर- शि़क्षक दिनानिमित्त)

इंच इंच लढवू, आम्ही इंच इंच लढवू....

पुरातन काळी पुण्य वाढले
स्वर्गामधील आसन पडे तोकडे
देवांनी ठरविले, याना पृथ्वीवर धाडू
देवपण म्हणती, आम्ही इंच इंच लढवू....

पिढीजात आम्ही सारे शि़क्षक

गुलमोहर: 

बाळं माझ गुणाचं

Submitted by सत्यजित on 30 August, 2008 - 07:42

कुणाचं गं कुणाचं ?
बाळं माझ गुणाचं

पापा देत करुन चंबू
मालिश करुन घाला शंभु

गरम गरम काढा पाणी
शंभुबाची म्हणा गाणी

फेसाच हे केवढं लोणं
पाण्यात मस्ती करतय कोण?

डोकं पुसा पदराला
पाऊ लावा अंगाला

खुदुखूदू हसतयं कोण?

गुलमोहर: 

फळभाज्यांची सभा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 August, 2008 - 03:49

एकदा फळ भाज्यांची सभा भरली
प्रत्येकाने आप-आपली स्तुती गायली

काकडी म्हणाली,
मी कधी सरळ कधी वाकडी
सगळ्यांत थंड आहे मी एकटी

गाजर म्हणाला,
रंग माझा सगळ्यांत सुंदर
माझ्यामुळे स्वच्छ होते नजर

बीट म्हणाला,

गुलमोहर: 

तोच खरा मित्र...

Submitted by सत्यजित on 25 August, 2008 - 04:42

आता बाल मित्रांन्नो तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे... गोष्ट तशी जुनीच आहे पण गाणं मात्र नविन आहे..
ही गोष्ट आहे दोन मित्रांची, एकाच नाव होत बंडोबा आणि दुसर्‍याच पांडोबा...

बंडोबा आणि पांडोबा चालले होते वनात

गुलमोहर: 

किरकिर... कुरकुर...

Submitted by सत्यजित on 23 August, 2008 - 13:52

एकदा सगळ्या कीड्यांची रानात भरली सभा
गवतामध्ये पाना मागे धरुन बसले दबा

आला तिकडुन भुंगा त्यानी केला खुप दंगा
चाविन कडकडुन म्हणाला जर घ्याल कुणी पंगा

तिकडुन आली मुंगी हलवत तिची ढुंगी

गुलमोहर: 

आई आई...

Submitted by सत्यजित on 19 August, 2008 - 11:34

अगदी परवा बॅंगलोरच्या टाईमस मध्ये बातमी वाचली."आता ह्यांच कोण?" एका दांपत्याचा अपघाती मृत्यू, सिग्नल वर दुचाकीवर उभे असता मागुन आलेल्या अर्थमुव्हर धडक दिली दोघे जागिच मरण पावले.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता