!! श्री गणेशा !!
पुणे बेंगलोर महामार्गावरती कोल्हापूर च्या आधी २० किमी मागे हायवे टच माझे छोटेसे गाव आहे "किणी" प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला माझ्या गावाची यात्रा असते, वारणा नदीचा पूल ओलांडून कोप जिल्यात प्रवेश्ल्यानंतर काहीच किमी अंतरावर माझे गाव आहे , हा त्याचा फाटा .
भाग पहिला, इथे पहा - http://www.maayboli.com/node/52047
पहिली ट्रीप यशस्वी झाल्यानंतर, मला आणि माझ्यापेक्षाही जास्त हुरुप मार्थाला आल्याने, लगेच पुढच्या वीकेंडला मार्थाने नवीन प्लॅन बनवुन दिला - इंटर-लाकेनला जायचा! मार्था महाचाप्टर बाई. एकाच दिवसात भरपुर पाहता यावे म्हणुन जायचा आणि यायचा मार्ग वेगळा दिला तिने!
स्वित्झर्लंडला तळ्यांचा देश म्हणतात. त्यातलीच दोन तळी इंटरलाकेन मध्ये, किंबहुना, दोन तळ्यांच्या मध्ये वसलेला प्रदेश म्ह्णुन इंटरलाकेन असं नामकरण झालय.
हवामान विभागाने दिवसभर वातावरण "सन्नी" राहिल असं सांगितल्याने तेच "मन्नी" धरुन बाहेर पडलो तर बाहेर नजारा काही वेगळाच!
सह्याद्री - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात. देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्या वेड्यांचा हा महाराष्ट्र. अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवराय". शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा
पराक्रमाने स्वराज्यांगणी तेजकार्य घडविले
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
पळस (Butea monosperma)
पयसाची लाल फुलं, हिरवे पान गेले झडी
विसरले चोची मिठू, गेले कोठी उडी
पाच पाकळ्यापैकी एक मोठी कळी व ती थेट पोपटाच्या चोचीसारखी बाकदार असते. या झाडाकडे बघुन शुकच कि काय, असा प्रश्न पडला असेल म्हणुन याचे संस्कृत नाव, किंशुक. ( किं शुकः ?) आणि म्हणुनच कि काय कवियत्री बहिणाबाईंना वरील ओळी सुचल्या असाव्यात.