मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा

Submitted by दिनेश. on 16 February, 2015 - 06:10

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753

मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756

या मॉस्कच्या सभोवताली उअत्तम बगिचा राखला आहे. प्रखर उन्हाळ्याचे काही महिने सोडल्यास सर्व मस्कतभर अशा बागा आणि हिरवळी राखलेल्या असतात. त्यासाठी अपार मेहनत घेतली जाते.

नेहमीचीच फुलझाडे वापरून तिथे अप्रतिम रचना केलेल्या दिसतात.

1)

2)

3)

4)

5)

6)

7)

8)

9)

10)

11) bakuLeechee jhaDe

12)

13)

14)

15)

16)

17)

18)

19)

20)

21)

22)

23)

24)

25)

26)

27)

28)

29)

30)

31)

32)

33)

34)

35)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जस्ट ब्यूटीफुल..
पानाफुलांशिवाय तुझी कोणतीच भटकंती परिपूर्ण होत नाही.. Happy

वाह, किती सुंदर ठेवलीये ही बाग, सार्‍या बागेची रचनाही किती आकर्षक आहे .... Happy

मनापासून धन्स, दिनेशदा .. Happy

पिटुनिया, साल्व्हिया आणि कार्नेशन यांचा किती देखणा वापर केलाय!!...... केवळ अप्रतिम!!!...:स्मित:
दा, तिथली बकुळीची झाडं अगदी रसरशीत आहेत! आपल्याकडे - विशेषतः मी पुण्यात जी बघितली; ती पानांवर कीड पडलेलीच बघितली Sad

आभार दोस्तांनो..

मस्कतमधे झाडांची उत्तम निगा राखली जाते. ठिकठिकाणी अशा बागा जोपासलेल्या आहेत. आपण आणखीही काही बागा बघणार आहोत या मालिकेत.

दिनेश फोटो अप्रतिमच आहेत वादच नाहीत.
कार्नेशन असे उघड्यावर टिकते का? मी लावलेलं पण थोडी उन्हं जास्त पडली की सुकायची. तरी माझ्याकडे अज्जिबातच उन्हं येत नाहीत तरिही.

पण बागेत फरशा वगैरे असल्याने बागेचा फिल येत नाही फारसा Sad

आभार,
दक्षे... हिरवळीवर जाऊ नका, असे कुठेही लिहिलेले नव्हते तिथे. पण अंगभूत शिस्त म्हणून कुणीही त्यावर पाऊल टाकत नव्हते. चालण्यासाठी हिरवळ असणार्‍या बागाही तिथे खुप आहेत. अगदी त्यावर बसलो, लोळलो तरी चालते.

सुपर्ब ! या बागेचे फोटो आधी कधीतरी बघितलेसे आठवतंय, फेसबूक किंवा व्हॉट्सापवर "वाळवंटातील हिरवळ" असे काहीसे. फुलांची रचना करून विविध आकार तयार केले होते त्या बागेत. हीच असावी ती बाग.