बगिचा

मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा

Submitted by दिनेश. on 16 February, 2015 - 06:10

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

Submitted by मामी on 14 November, 2014 - 22:49

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

Subscribe to RSS - बगिचा